गुहागरमध्ये ज्येष्ठ कलाकार कृष्णकांत पाटील यांचा गौरव
गुहागर, ता. 17 : प्रबोधनपर कलेचा वारसा जपणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, 'आबोली सम्यक कोकण संस्था (रजि. महाराष्ट्र) तालुका शाखा गुहागर' यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...