मार्गताम्हाने तलाठी कार्यालयाचा कोतवाल आहे कुठे?
शेतकऱ्यांचा सवाल; ई पीक पाहणीत सहभाग नसल्याचे इतर कर्मचाऱ्यांवर दबाव गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने तलाठी कार्यालयातील कोतवाल ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी नसल्याचे चौकशीअंती समोर आले आहे. ...
