कोकण कृषी विद्यापीठाची SK-4 हळदीच्या प्लॉटला भेट
गुहागर, ता. 08 : जि.प.रत्नागिरीच्या कृषी विभागाच्या हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील जानवळे, रानवी व आबलोली येथे लागवड केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -4) हळद लागवडीच्या प्लॉटला डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ...
