Tag: Kokan Khele

Varveli Ranjanewadi Naman

वरवेली रांजाणेवाडी नमन मंडळाचे कार्य आदर्शवत

गणेश किर्वे, वरवेलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र.१ हे गेली अनेक वर्षे कोकणी शिमगोत्सवातील नमन परंपरा जपत आहे. या मंडळींनी नमन खेळ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ...