रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे किड्स सायक्लोथॉन
रत्नागिरी, ता. 12 : येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी सुट्टीचा आनंद लुटावा, याकरिता सायकल ...