निवोशी भेलेवाडी येथील जाखमाता देवीचे नमन खेळे
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या नमन खेळ्यांची परंपरा अनेक पिढ्या जोपासत आहेत. या नमन खेळ्यातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामविकासावर भर दिला जात आहे. Khele ...