गुहागर येथील कोपरी नारायण मंदिरात कार्तिकोत्सव
गुहागर, ता. 30 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात सोमवार दि. 03 ते 07 नोव्हेंबर 2025 या दिवसात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच शनिवार दिनांक 01 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी व 02 रोजी श्री ...
