वेलदूर नवानगर शाळेतर्फे घनश्याम जांगिड यांचा सत्कार
गुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये गुहागर तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड यांचा शाळेच्या अमृत महोत्सवातील प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका व ...
