खगोल गणितात अचूकता अत्यंत महत्त्वाची
प्रा. बाबासाहेब सुतार; गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात भारतीय गणित कार्यशाळा रत्नागिरी, ता. 01 : खगोल गणित करताना त्याचे ठोकताळे जमिनीवरून मांडावे लागतात. मात्र अशा गणितात अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ...