Tag: Increasing Burden of Passengers on ST Buses

रायगडच्या प्रवाशांचा एसटीवर वाढता भार

गुहागर, ता. 30 : रायगड जिल्ह्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, त्यातच मुंबई-मांडवा जलवाहतूक सेवा बंद झाल्याने प्रवाशांचा संपूर्ण भार एसटी महामंडळावर पडला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या ...