मेडिकल कॉलेजचा कोटा रत्नागिरीसाठी वाढवून घेणार
गुहागर पं. स. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आ. जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन गुहागर, ता. 17 : रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दोनशे विद्यार्थी असून त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त तीनच विद्यार्थी शिक्षण ...