गुहागर येथे गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन
टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका, समुद्र व नदी नाल्यामध्ये विसर्जन गुहागर, ता. 21 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी – गणरायांच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्रकिनारी व नदी नाल्यामध्ये गणपती बाप्पा ...
