गुहागर तालुक्यात चार शिक्षक ठरले आदर्श
उल्लेखनीय कार्याचा पंचायत समितीमार्फत होणार गौरव गुहागर, ता. 06 : समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, ...
