Tag: Highest rainfall in Guhagar taluk

Highest rainfall in Guhagar taluk

गुहागर तालुक्यात सर्वाधिक १४६ मि मी पाऊस

गुहागर, ता. 10 : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गुहागर तालुक्यात सर्वाधिक 146 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धो धो कोसळलेल्या पावसाने घराच्या, गोठ्याच्या आणि बांध कोसळून नुकसानीच्या सर्वाधिक घटना घडल्या ...