Tag: Heavy Rain

Heavy rain warning from Met department

हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी अलर्ट गुहागर. ता. 22 : ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ...

Gram Panchayat by-election in Guhagar

निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा

भाजपच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट मुंबई, ता. 12 : राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार ...

अवकाळी पावसामुळे पिक लांबणीवर पडण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे पिक लांबणीवर पडण्याची शक्यता

गुहागर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गुहागर तालुक्‍यातील सडे जांभारी, काताळे, ...

गुहागरमध्ये पावसाचा हाहाकार

गुहागरमध्ये पावसाचा हाहाकार

घरांमध्ये पाणी शिरले; रस्ते, पूल पाण्याखाली जीवितहानी नाही, पण नुकसानी मोठी गुहागर : गेले आठवडाभर जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाने मंगळवारी गुहागर तालुक्यात हाहाकार उडवला. गेली दोन दिवस धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे ...

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

तरुणही मदतीसाठी सरसावले गुहागर : बुधवारी रात्रीपासून चिपळूण मध्ये महापुराने हाहाकार उडवला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात हा मोठा पूर असल्याने  घरे, दुकाने आणि इमारतींचे खालचे मजले पुराच्या पाण्यात गेले होते. अनेक ...

कोल्हापूरला महापूराचा धोका

कोल्हापूरला महापूराचा धोका

NDRF च्या दोन तुकड्या कोल्हापूरला रवाना                 कोल्हापूर : कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. कोल्हापूरात पावसाचा हाहाकार सुरूच आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने ...

Guhagar Sub Station

गुहागरात वीजेचा खेळखंडोबा

 9 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या उपकेंद्रात होतोय बिघाड गुहागर, ता. 20 : मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेले चार दिवस सतत वीजेच्या लपंडाव ...