ज्ञानरश्मि वाचनालयात आरोग्य शिबीर
महिलांसाठी हळदीकुंक कार्यक्रमाचेही आयोजन गुहागर, ता. 08 : शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयाच्या चोरगे सभागृहात रविवार दि. 9 फेब्रुवारीला महिला पुरुषांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ...