सिंधुदुर्गच्या समुद्रात गुलदार युद्धनौकेला जलसमाधी देणार
गुहागर, ता. 18 : भारतीय नौदलाची निवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदार ही दि. १८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्ला जवळील निवती लाइट हाऊस येथील समुद्रात बुडविण्यात येणार असून ...
