Tag: Guhagar

पर्यटकांचा जीव वाचविणाऱ्या प्रदेश तांडेलचा गुहागरात  सत्कार

पर्यटकांचा जीव वाचविणाऱ्या प्रदेश तांडेलचा गुहागरात सत्कार

गुहागर : येथील चौपाटीवर जलसफरीचा आनंद घेताना पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांचा जीव वाचणार्‍या गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याचा आज जीवनश्री प्रतिष्ठान व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या दोन संस्थेच्या ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये जोरदार इनकमींग

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये जोरदार इनकमींग

सेना- भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार व पक्षाचे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, जिल्हाध्यक्ष  ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागरात निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या

गुहागर : गुहागर तालुक्यात होणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये साखळी बुद्रुक व पालपेणेसाठी पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रोहनकुमार चोथे, पेवे व खामशेतसाठी पंचायत ...

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

नववर्षारंभीही दिसणाऱ्या निळाईने चमकणाऱ्या लाटा

निसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ...

दुहेरी संकटातून प्रदेशने वाचवले

दुहेरी संकटातून प्रदेशने वाचवले

नगरसेवक समीर घाणेकर; तांडेलचा गुहागर भाजपने केला सत्कार गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडली असती तर सुरु झालेल्या अघटित घडले असते. पर्यटन व्यवसायालाही गालबोट लागले असते. मात्र प्रदेशने ...

ओबीसी उपसमिती पडवे गटाची नुतन कार्यकारिणी जाहीर

ओबीसी उपसमिती पडवे गटाची नुतन कार्यकारिणी जाहीर

गुहागर : गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती अंतर्गत उपसमिती पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक आबलोली येथील कुणबी नागरी पतसंस्थेच्या सभागृहात तालुक्याचे सरचिटणीस निलेश सूर्वे, मार्गदर्शक रामचंद्र हुमणे, विलास गुरव, ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागरात ग्रामपंचायत धुळवड

२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ग्रामपंचायत निवडणूका गाव पॅनेलच्या माध्यमातून ...

नरवण येथे सेफ्टी आरशाचा शुभारंभ

नरवण येथे सेफ्टी आरशाचा शुभारंभ

गुहागर: तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरवण येथील टायगर ग्रुप यांच्या वतीने गावातील धोक्याच्या ठिकाणी दोन सेफ्टी आरसे बसविण्यात आले आहेत. याचे उद्घाटन भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष ...

काजुर्लीच्या श्री जुगाई देवस्थान ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

काजुर्लीच्या श्री जुगाई देवस्थान ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

गुहागर : श्री जुगाई देवस्थान ट्रस्ट काजुर्ली (ता.गुहागर) यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन श्री जुगाई देवी मंदिरात माजी अध्यक्ष डॉ.आनंद जोशी व अध्यक्ष सुधाकर गोणबरे यांच्या ...

गावागावातील डिसले गुरुजी शोधा

गावागावातील डिसले गुरुजी शोधा

शिरीष दामले, दै. सकाळ, रत्नागिरी आवृत्ती प्रमुख डिसले गुरुजी यांच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानसन्मानाचे कोंदण मिळाले. त्यानिमित्ताने शिक्षकांची वाहवा झाली. या पद्धतीने तळमळीने काम करणारे छोटे छोटे डिसले गुरुजी ...

गुहागरच्या समुद्रावर निळा लाट्या

गुहागरच्या समुद्रावर निळा लाट्या

डिसेंबरमध्ये पर्यटकांनी मिळणार वेगळा अनुभव समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येवू लागलाय. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई मधुन दिसते. क्षणभर संपूर्ण वीजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग ...

पिपिलिका मुक्तिधाम कादंबरीस अण्णाभाऊ साठे पुरस्कार

पिपिलिका मुक्तिधाम कादंबरीस अण्णाभाऊ साठे पुरस्कार

गुहागर : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक बांधिलकीचं अनोखं नातं जपणाऱ्या आई प्रतिष्ठान मालेगाव जि.नाशिक यांच्यावतीने प्रतिष्ठेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे  साहित्य पुरस्कार-२०२० हा  ...

गुहागरात रोजगाराची संधी

गुहागरात रोजगाराची संधी

कोरोनाकाळात नोकरी गमावली असेल तर मँगो व्हिलेजला भेटा ⭕ रोजगाराची सुवर्णसंधी !मॅंगो व्हिलेज गुहागरमध्ये खालील जागांसाठी लगेच भरती करायची आहे. ज्यांना नोकरी करायची असेल त्यांनी लगेच येऊन संबंधितांना भेटावे. ▪ ...

मीटर बंद असताना वीज ग्राहकांना वीज बिल

मीटर बंद असताना वीज ग्राहकांना वीज बिल

गिमवी येथील प्रकार; वीज महावितरणचा अनागोंदी कारभार गुहागर :  वीज मीटर बंद असूनही ग्राहकाला वीज बिल आल्याची तक्रार गुहागर तालुक्यातील येथील अरुण वामन जाधव यांनी गुहागर वीज महावितरणकडे केली आहे. ...

गुहागरातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

गुहागरातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील सत्ता समिकरणामुळे अनेक ठिकाणी बदलाचे वारे गुहागर : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या गुहागर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ...

नरवण ग्रामदेवतेचा बगडा उत्सव साजरा

नरवण ग्रामदेवतेचा बगडा उत्सव साजरा

गुहागर : तालुक्यातील नरवण गावाची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगडा उत्सव मंदिराच्या प्रांगणात पार पडला.ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगडा पाण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक नरवण गावात दाखल होत असतात. त्यामुळे ...

अवैध वाळु वहातूकदारांना महसुलचा दणका

अवैध वाळु वहातूकदारांना महसुलचा दणका

रात्रीत कारवाई, 5 वाहने ताब्यात, 2 लाखांच्या दंड वसुलची नोटीस गुहागर, ता. 15 : मंडल अधिकारी सचिन गवळी आणि त्यांचे सहकारी सुशिल परिहार यांनी रात्रीच्या वेळी आबलोली परिसरात अवघ्या दोन ...

मास्क न वापरणार्‍यांवर शृंगारतळीत कारवाई

मास्क न वापरणार्‍यांवर शृंगारतळीत कारवाई

गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आठवडा बाजारात ११ व्यक्तींकडून दंडापोटी ५ हजार ५०० रुपयांची वसुली केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने येथील ...

कृषी विद्यापीठांच्या अर्ज नोंदणी मध्ये सुसूत्रता आणावी

कृषी विद्यापीठांच्या अर्ज नोंदणी मध्ये सुसूत्रता आणावी

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचे कृषिमंत्री व उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदन गुहागर : कृषी विद्यापीठाचे कृषी पदवीचे अर्ज भरण्याचे काम सुरू झाले आहे. अर्ज भरत असताना सर्वर डाऊन ...

समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

गुहागर किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक घरटी गुहागर : कोकण किनारपट्टीवर दरवर्षी होणाऱ्या समुद्री कासव विणीच्या संरक्षणार्थ गुहागर किनाऱ्यावरील जेट्टीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'ने (एमसीझडएमए) जेट्टीच्या ...

Page 355 of 369 1 354 355 356 369