Tag: Guhagar

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर होणार !

आ. जाधवांच्या उपस्थितीत नव्या नळपाणी योजनेच्या आराखड्याबाबत बैठक गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील काही भागात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असते. ही समस्या दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आणि ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागरात १८ ग्रामपंचायतींच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक

गुहागर : गुहागर तालुक्यातील रिक्त राहीलेल्या १८ ग्रामपंचायतीच्या २९ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीकरीता ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.By-election has been ...

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती गुहागर : जिल्हा परिषद पालशेत गटाचा शिवसेनेचा मेळावा आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायत ...

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टतर्फे मिनी मॅरेथॉन संपन्न

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा संकुल असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्टच्या वतीने नेहमीच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक ...

आरजीपीपीएलने नैसर्गिक स्त्रोताचा केला दुरुपयोग

आरजीपीपीएलने नैसर्गिक स्त्रोताचा केला दुरुपयोग

वेलदुर- अंजनवेल- रानवी विद्युत प्रकल्प लोकहक्क समितीचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन गुहागर : खाडीपट्यात असलेल्या वेलदुर, अंजनवेल, रानवी गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असताना येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

शेतकरी जाणार हिवरे बाजारच्या अभ्यास दौऱ्यावर

पाटपन्हाळे ग्रामसभेत घेण्यात आला निर्णय गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावच्या धर्तीवर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी या गावाची पाहणी करुन तशाप्रकारचा गाव घडवण्याचा मानस तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने ...

पालशेतमध्ये अजगराला जीवदान

पालशेतमध्ये अजगराला जीवदान

गुहागर : तालुक्यातील पालशेत गावामध्ये पालकर- मांडवकरवाडी मानवी वस्तीमध्ये आढळून आलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले.A python found in Palshet-Mandavkarwadi human settlement in Palshet village in Guhagar taluka was rescued. मानवी ...

गुहागर भाजप शहराध्यक्षपदी संगम मोरे यांची निवड

गुहागर भाजप शहराध्यक्षपदी संगम मोरे यांची निवड

गुहागर : भारतीय जनता पार्टीच्या गुहागर शहर अध्यक्षपदी संगम सतीश मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू ...

वाहनांवरील सरसकट बंदीला विरोध

वाहनांवरील सरसकट बंदीला विरोध

विंटेज वाहनांचा स्वतंत्र विचार व्हावा : जयंत पाखोडे गुहागर :  15 वर्षांवरील वाहने सरसकट स्क्रँप करण्याचे केंद्राचे धोरण चुकीचे आहे. आमच्यासारखे अनेक वाहनप्रेमी मुलांप्रमाणेच वाहनांचा सांभाळ करतात. देखभालीसाठी लाखो रुपये ...

गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत

गुहागरवासियांनी केले पर्यटकांचे स्वागत

गुहागर :  विविध राज्यातून आलेल्या 60 दुचाकी स्वारांचे पालशेत आणि गुहागर शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी जुन्या गाड्या पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी 11.30 च्या दरम्यान कोकण हेरिटेज ...

पर्यटन वाढीसाठी कोकण हेरिटेज राईड

पर्यटन वाढीसाठी कोकण हेरिटेज राईड

गुहागर, ता. 28 : येथील शांताई रिसॉर्ट चे संचालक सिद्धेश खानविलकर यांनी कोकण हेरिटेज राईट या चे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत विविध राज्यातील 60 विंटेज दुचाकीस्वार दोन दिवस गुहागरात ...

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

वृध्देच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावली

पाटपन्हाळेतील प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर :  घरामध्ये एकटीच झोपलेल्या ९० वर्षीय वृध्देच्या गळ्यातील २२ ग्रँमची सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावून नेल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री ...

गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू

गुहागर आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू

तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण मार्गावर बस सुरू गुहागर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे ...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार सानुग्रह सहाय्य

मुंबई : राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. अशा कुटुंबीयांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याविषयीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला ...

श्री सुकाईदेवीचा 4 रोजी देवदीपावली उत्सव

श्री सुकाईदेवीचा 4 रोजी देवदीपावली उत्सव

गुहागर : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा वार्षिक देवदीपावली उत्सव दि. 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.Annual Devdipavali festival of village goddess Shri Sukai Devi of Talwali village ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

पाटपन्हाळे महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय सांविधान दिन उत्साहात ...

कोंबड्यांच्या मागावर बिबट्या घुसला घरात

कोंबड्यांच्या मागावर बिबट्या घुसला घरात

पाते पिलवलीतील घटना, पतीपत्नी जखमी, मुलगा बचावला गुहागर, ता. 25 : चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे रात्री बिबट्या घरात घुसला. उडीचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. तिने लाईट ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

‘वेध-२०३५’ या ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे आयोजन

मुंबई : मराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती विभाग, मुंबईमार्फत ‘वेध-२०३५’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. इ. ६वी ते इ. ९वीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेमध्ये लिखित नाजकूर, व्हिडीओ व्याख्याने, ...

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्सेस विभागातील मार्च २०२१ मधील ०९ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निविडीनंतर पुन्हा एकदा डिसेंबर २०२१ मध्ये मध्ये झालेल्या विवडप्रक्रीयेअंतर्गत मायक्रोबायोलॉजीच्या प्रसन्ना काळे, तेजस निंबरे तसेच बायोटेक्नॉलॉजीच्या ...

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टमार्फत शनिवारी (ता. २७) कालभैरव जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.  जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता बारा ...

Page 338 of 394 1 337 338 339 394