फ्रेंड सर्कलच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
गुहागर : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दि. ३ ते ७ मार्च या कालावधीत होणाऱ्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचा ...
गुहागर : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दि. ३ ते ७ मार्च या कालावधीत होणाऱ्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचा ...
एस.टी.च्या मालवहातूकीमुळे चिरे व्यावसायिकांना नवी संधी गुहागर, 03 : गुहागर आगाराने परजिल्हात 670 टन (23हजार 450) जांभा चिरा पोचवून नवा विक्रम केला आहे. 16 जानेवारीपासून दररोज गुहागरमधुन परजिल्ह्यात चिरा वहातुकीचा ...
आमदार शेखर निकमांचे प्रयत्न; शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक गुहागर, ता. 3 : कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायदारांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ...
कारवाईचा धाक; महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनातही झाली चर्चा गुहागर, ता. 3 : कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोटिसा पाठवल्या आहेत. हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत नसल्याचा दाखल्या घ्या. अन्यथा ...
एक्साईजची कारवाई, पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 2 : कौंढर काळसुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीवर धाड टाकून 5 लाख 76 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजे संभाजी साहित्य पुरस्कारासाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या 'पिपिलिका मुक्तिधाम' कादंबरीची राजे संभाजी उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कारासाठी चार परीक्षकांनी ...
उपअभियंता अपूर्वा पाटील, जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सल्लागार नेमला गुहागर, 02 : पालशेतच्या पेरिअर्बन पाणी योजेनच्या कामावर आमचे लक्ष आहे. जलशुध्दीकरण प्रकल्प (Filtration Project) योग्यरितीने व्हावा यासाठी आम्ही ठेकेदाराला सल्लागारही दिला आहे. ...
पालशेत : ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत उपस्थित केले प्रश्र्न गुहागर, ता. 02 : पेरिअर्बन स्कीममधुन पालशेतसाठी मंजुर झालेल्या पाणी योजनेची (Water Scheme) मुदतवाढ थांबत नाही. जलशुध्दीकरण प्रकल्प काम पूर्ण नाही. पाणी ...
जनार्दन आंबेकर ; गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांशी सुसंवाद साधणार गुहागर : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर, उपसरपंच सुरज अरुण घाडे व सदस्य यांनी उमराठ गावातील ग्रामस्थांच्या समस्या, ...
27 मार्चला मतदानाचा पहिला टप्पा, 2 मे होणार मतमोजणी गुहागर, ता. 26 : देशातील पश्चिम बंगाल, आसम, केरळ, तामिलनाडु या चार राज्यात आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मार्च महिन्यात विधानसभा ...
तवसाळ समुद्रकिनारी एकाच दिवशी सापडली 7 घरटी गुहागर, ता. 28 : अँगलिंग फिशिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी कासवांची 7 घरटी सापडली. येथील कासवमित्रांनी एकूण 8 घरट्यांतून 872 कासवांची ...
भाजयुमोचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन गुहागर, ता. 25 : शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्री रोग तज्ञ नसल्याचे गरोदर माता आणि अन्य महिलांना उपचारासाठी अन्यत्र जावे लागत आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया थांबल्या ...
सरपंच सौ. गोरिवले यांनी केला शुभारंभ; ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण होणार गुहागर, ता. 25 : विविध पुरस्कार मिळविणाऱ्या कोतळूक गावाने ग्रामपंचायत इमारतीचे नुतनीकरण करण्याचे ठरविले आहे. या कामाचा शुभारंभ सरपंच सौ. ...
जयेश वेल्हाळ फाऊंडेशन व भाजप गुहागरच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी व जयेश वेल्हाळ फाउंडेशन यांच्यावतीने महिलांकरता हळदीकुंकू समारंभ ...
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली चिखली जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.यावेळी पक्षवाढीसाठी गुहागर तालुक्याची नियोजन ...
जाळ्यात अडकले होते आँलिव्ह रिडले प्रजातीचे कासव गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव ...
गुहागर : गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती आणि आमदार भास्करराव जाधव यांचे विश्वासू सहकारी कोतळूक गावाचे सुपुत्र श्री. विलास वाघे यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. ...
गुहागर : आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विधुत प्रकल्पाच्या वतीने स्वच्छता अभियानास प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ए. के. सामंता यांच्या हस्ते आरजीपीपीएल हाऊसिंग ...
पानिपतकार विश्र्वास पाटील; आध्यात्मिक सुख समाधान साहित्यांतून मिळते गुहागर, ता. 22 : मराठी भाषा ही ग्रंथांनी समृध्द केली आहे. मराठीच्या सर्व छटा आपल्या साहित्यात मिळतील. मेंदुला थंडावा देण्याचे सामर्थ्य शब्दात ...
सुरळमधील घटना, वाडदईत दोन जनावरांनाही मारले गुहागर, ता. 22 : तालुक्यातील सुरळ मोहल्ला येथे सार्वजनिक विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. या बिबट्याला वन खात्याने चिपळूण तालुक्यातील जंगलात ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.