धरण फुटल्याच्या अफवेने घबराट
पिंपरमधील घटना, कालवा फोडल्याने पाणी वस्तीत गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पिंपर धरणाच्या Pimper Dam देखभालीच्या कामाचे वेळी एक झडप सुमारे 10 मिनीटांसाठी उघडण्यात आले. यावेळी प्रचंड वेगाने बाहेर पडलेले ...
पिंपरमधील घटना, कालवा फोडल्याने पाणी वस्तीत गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पिंपर धरणाच्या Pimper Dam देखभालीच्या कामाचे वेळी एक झडप सुमारे 10 मिनीटांसाठी उघडण्यात आले. यावेळी प्रचंड वेगाने बाहेर पडलेले ...
कोणतीही जीवितहानी नाही गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या डोंगरभागाची दरड कोसळून घराची भिंत पडली आहे. गुरूवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. ...
रत्नागिरी, ता. 09 : संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून लागलेल्या आगीत 13 जनावरे जळून मृत्युमुखी पडली आहेत. ही दुदैवी घटना शुक्रवार दि. 8 रोजी रात्री घडली. या आगीमुळे ...
दिल्ली, ता. 9 : एक भारत श्रेष्ठ भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत ओरीसातील 50 विद्यार्थ्यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. विनिमय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी 29 जून रोजी ...
8 ऑगस्टला मतदारकेंद्र निहाय मतदार याद्या मिळणार गुहागर, ता. 09 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Election) ग्राह्य धरल्या जाणाऱ्या मतदार (Voters) याद्या 18 जुलैला प्रसिध्द होणार आहेत. हरकती व ...
जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार मुंबई, ता.09 : आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक शॉक देणारी बातमी आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ ...
शिंजो आबे यांचं टोपणनाव 'द प्रिंस' आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ...
गुहागर, ता. 09 : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी नारा प्रदेशातील प्रचार कार्यक्रमात दोनदा गोळी लागल्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आबे, जपानचे सर्वाधिक काळ सेवा करणारे ...
पालकांसह नागरिकांनी सोडला सुटकेचा श्र्वास गुहागर, ता. 8 : शहरातील गुहागर हायस्कुलमध्ये शिकणारी दोन मुले शाळा सुटल्यानंतर घरी परत आली नाहीत (The Missing children Found). रात्री उशिरापर्यंत मुलांचा ठावठिकाण न ...
मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग गुहागर, ता.08 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” ...
गुहागर, ता .08 : तालुक्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 8 घरांचे 5 लाख 77 हजार 770 रूपयांचे नुकसान झाले आहे. वेलदूर नवानगरमार्ग धोपावे रस्त्यावर पडलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजुला केल्याने रस्ता ...
जि. प. गटांचे आरक्षण रत्नागिरीत गुहागर, ता.08 : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात ...
पालक सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी दि. 07 : आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येकाला जिल्हयातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉटसअप ...
रत्नागिरी, ता. 07 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नूकतीच बैठक घेण्यात आली. ही बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष व केंद्रीय निरीक्षक गजानन पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे ...
गुहागर, ता. 07 आषाढी एकादशी निमित्त रविवार दि. 10 जुलै रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे परशुराम सभागृह, गुहागर येथे संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी ...
नवी दिल्ली, ता. 7 : आयुषमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतून एक लाखांहून अधिक आरोग्य सुविधा केंद्रांची यशस्वी नोंदणी आरोग्य सुविधा अभिलेखागारात (HFR) झाली आहे. हा ऐतिहासिक मैलाचा ...
गुहागर तालुक्यातील आंबा बागायतदार आणि व्यवसायीकांसाठी गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र आणि नोकरी - व्यवसायानिमित्ताने चिंचवड पुणे येथे स्थायिक असणारे राजेंद्र रमेश गडदे यांच्या साहिल मँगो सप्लायर्स ...
गुहागर, ता. 06 : तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या पुढाकाराने व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तवसाळ येथे समुद्रकिनारी ताडबियांची लागवड करण्यात आली. संपुर्ण देशभरात ताड झाडांची लागवड, त्याचे ...
गुहागर, ता. 06 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि. १ जुलै २०२२ रोजी कृषि दिनानिमित्त, पालपेणे गावातील जि. प. शाळा क्र. २ मध्ये कृषी दिन साजरा करण्यात ...
इंग्रज, फ्रेंच, मुघल, पोर्तुगीज, आणि इतर परकीय सत्ताना अरबी समुद्राचे पाणी पाजणारे, त्यांना जशास तसे उत्तर देणारे मराठा साम्राज्याचे प्रथम आरमार प्रमुख दर्याबहाद्दर सरखेल कान्होजी आंग्रे. स्व:पराक्रमाने इतिहासात मराठा साम्राज्याचा ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.