Tag: Guhagar

Inauguration of Market Bridge in Palshet

पालशेत बाजारपेठ पुलाचे आ. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मोडकाआगर ते तवसाळ या मार्गावरील पालशेत बाजारपेठ येथील सहा कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या पुलाचे उद्घाटन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. Inauguration of Market ...

Free Computer Training by Amrit

अमृत द्वारे मोफत संगणक प्रशिक्षण

युनिटेक कॉम्प्युटरची निवड, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी योजना गुहागर, ता.  12 : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील (Open Category) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (Economical Backward) युवक-युवतींसाठी अमृत योजनेअंतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात ...

Guhagar assembly polls

गुहागर महायुतीचा उमेदवार विधानसभा क्षेत्रातीलच असावा

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे गुहागर, ता. 12 : 264 गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार हा विधानसभा क्षेत्रातीलच असावा. गुहागर विधानसभा मतदारसंघात पूर्ण गुहागर तालुका, चिपळूण तालुक्यातील 92 मतदान केंद्र आणि ...

TB Free Gram Panchayat Award to Umrath

उमराठला टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान

गुहागर तालुक्यातील उमराठ आणि पाभरे-कुटगीरी ग्रामपंचायत टी.बी. मुक्त गुहागर, ता.  12 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२३ वितरण सोहळा बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह ...

Runway test at Navi Mumbai airport successful

नवीमुंबईतील विमानतळावर धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवीमुंबई, ता. 11 : विमानतळाच्या नव्या कोऱ्या धावपट्टीवर शुक्रवारी दुपारी पहिलं विमान उतरलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या सी 295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात ...

Congress hand behind Saibaba's defamation

साईबाबांच्या बदनामीमागे काँग्रेसचा हात ?

गुहागर, ता. 11 : शिर्डीच्या साईबाबांचे भक्‍त देशभर पसरलेले आहेत. या भक्‍तांच्या श्रद्दास्थानाला हिंदु मुस्लीमतेची झालर लावून त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान 2015 पासून सुरु झाले. आत्ताच 30 सप्टेंबरला उत्तरप्रदेशातील धर्मनगरी ...

Sattvapariksha for BJP's existence

भाजपच्या अस्तित्वासाठी सत्वपरीक्षा; बाळ माने

रत्नागिरी, ता.11 : शोले सिनेमात फ्लॅशबॅक दाखवला आहे. गब्बरला गावातली लोक घाबरतात, तशीच स्थिती रत्नागिरीत आहे. जय व वीरू हे दोघे गावाला गब्बरपासून वाचवतात, आता एकट्यालाच काम करायचे आहे, असे ...

BJP's statement to Construction Department

गुहागर वेलदूर मार्गावरील खड्‍डे बुजवा

ग्रामस्थांसह भाजपचे बांधकाम विभागाला निवेदन गुहागर, ता. 10 : गुहागर वेलदूर या राज्य महामार्गावरील खड्‍डे त्वरीत बुजवावे अन्यथा नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. अशी दोन निवेदने सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अभियंत्यांना ...

An important personality in industrial and social sector

रतन टाटा: भावपूर्ण श्रद्धांजली

Guhagar news : रतन टाटा हे नाव भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास कर्तृत्व, नेतृत्व, आणि समाजसेवा याचा संगम होता. त्यांनी टाटा समूहाचे नेतृत्व ...

Sanitization kit distribution by Lions Club

लायन्स क्लब तर्फे सॅनिटायझेशन किट वाटप

सेवा सप्ताह अंतर्गत गुहागर नगरपंचायत मधील स्वच्छता कामगाराना वाटप गुहागर, ता. 10 :  सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी च्या वतीने दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी गुहागर नगरपंचायत  ...

सावर्डेमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

सहा जणांना घेतले ताब्यात; रत्नागिरी जिल्ह्यात उडाली खळबळ रत्नागिरी, ता. 10 : जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशतवादविरोधी पथकाने धाड टाकून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच ...

Relieve primary teachers from BLO work

बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करा

गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 10 :  बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे तहसीलदार परीक्षित पाटील यांना ...

Students visited the post office

गुहागर हायस्कूल विद्यार्थ्यांनी दिली पोस्ट कार्यालयात भेट

गुहागर, ता. 10 :  या आधुनिकतेच्या युगात पोस्ट कार्यालयाचेही एक पाऊल पुढे असून टपाल  खात्यात अग्रणीय  बदल झाला. ग्राहक वर्गाचाही मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन अभिषेक पोळेकर ...

मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीचा अजब कारभार

एकही ग्रामसभा घेतली नाही, प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही गुहागर, ता. 09 :  मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीची सन २०२३-२०२४ या वर्षामध्ये किमान चार ग्रामसभा होणे गरजेचे असताना अद्याप एकही ग्रामसभा होऊ शकली ...

Students felicitated by Guhagar MNS

गुहागर मनसेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर, ता. 09 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच शृंगारतळी कार्यालयात संपन्न झाला. ...

Field visit of Dev College students to the library

देव कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नगर वाचनालयात क्षेत्रभेट

रत्नागिरी, ता. 09 : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयास शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. वाङ्मय मंडळाअंतर्गत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागाच्या शैक्षणिक अभ्यासाचा एक भाग म्हणून ...

Ratnagiri city developed as smart city

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित कामाचा शुभारंभ

स्मार्ट सिटीसाठी 594 कोटी पैकी 91 कोटी ग्रामीण भागासाठी; उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 09 : तळोजाच्या धर्तीवर रत्नागिरीचा स्मार्ट सिटी म्हणून विकासित करण्यासाठी 594 कोटीचा निधी एमआयडीसीतून देण्याचा निर्णय ...

Guidance to Entrepreneurs by CA Institute

सीए इन्स्टिट्यूटतर्फे नवउद्योजकांना मार्गदर्शन

रत्नागिरी, ता. 09 : कितीही मोठे प्रकल्प आले तरी त्याचा पाया एमएसएमई आहे. त्यामुळे या उद्योजकांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व बॅंकांना एकत्र बोलावू. सीए इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा. या उद्योजकांना प्रोजेक्ट ...

Bee keeping at Chorge Agro Farm

चोरगे अ‍ॅग्रो फार्ममध्ये  मधुमक्षिका पालनाची सुरवात

रत्नागिरी, ता. 08 : जिल्ह्यातील चोरगे अ‍ॅग्रो फार्मने कोकणातील पर्यावरण संवर्धन आणि कृषी क्षेत्रात एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. फार्मवर मधुमक्षिका पालन युनिटची यशस्वी स्थापना करण्यात आली असून, यामुळे ...

Honored by Kshatriya Maratha Mandal

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे सन्मान

रत्नागिरी, ता. 08 : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे वर्धापनदिनी मराठा समाजातील ७५ वर्षे व ९० वर्षांवरील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी, व्यक्तींना गौरवण्यात आले. टीआरपी येथील अंबर ...

Page 2 of 280 1 2 3 280