Tag: Guhagar

cycle round was held in Dapoli in honor of the doctor

डॉक्टरांच्या सन्मानार्थ दापोलीत सायकल फेरी

गुहागर, ता. 13 : रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या, वेळप्रसंगी आपल्या जीवाची, परिवाराची तमा न बाळगता रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या, अखंड देशसेवच व्रत हाती घेतलेल्या डॉक्टर बंधू आणि भगिनी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे ...

Arupappa Joshi Academy Students Success in Set Exam

अरुअप्पा जोशी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे सेट परीक्षेत यश

रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे सलग तीन वर्षे नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली होती. यावर्षी मार्च २०२३ च्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत ...

Success of students of Khodde School in Manthan Exam

भुषण लवटे राज्यात पाचवा व केंद्रात पहिला

खोडदे शाळेतील विद्यार्थांचे मंथन परीक्षेत उज्वल यश संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नंबर १ या शाळेतील विद्यार्थी  सन २०२२-२३  या शैक्षणिक वर्षा मध्ये मंथन ...

Rakesh Sakharkar as Shiv Sena City Organizer

शिवसेना गुहागर शहर संघटक पदी राकेश साखरकर

गुहागर, ता. 12 : गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख व शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काल गुहागर शहर शिवसेनेची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी गुहागर शहर संघटक पदी राकेश साखरकर, शिवसेना शहर ...

Skill development workshop concluded in Gharda college

घरडा महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळा संपन्न

गुहागर, ता. 12 : लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे "ऑटोकॅड अँड इन्व्हेंटर प्रोफेशनल सॉफ्टवेअर फॉर इंडस्ट्रिअल ॲप्लिकेशन्स" या कौशल्यविकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ जून ...

Hot water from borewell even in rainy season

पावसाळ्यातही बोअरवेलमधून गरम पाण्याचा फवारा

चिपळूण कोकरे येथे अनेकजण लुटताहेत स्नानाचा आनंद गुहागर, ता. 12 : चिपळूण तालुक्यातील कोकरे-घाणेकरवाडी येथे दोन वर्षांपूर्वी खोदाई केलेल्या बोअरवेलला लागलेले गरम पाण्याचे झरे आजही निरंतर प्रवाहित आहेत. पावसाळ्याच्या दिवसांतही ...

Kirtan Week by Akhil Chitpavan Mandal

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे कीर्तन सप्ताह

कीर्तन सप्ताहाचे तपपूर्ती वर्ष ; युवा, ज्येष्ठ कीर्तनकारांचा सहभाग रत्नागिरी, ता. 12 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे यंदाचे हे ...

Pensioners meeting on 18th July

निवृत्तीवेतन धारकांचा १८ जुलै रोजी मेळावा

रत्नागिरी, ता. 12 :  जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी येत्या १८ जुलै  रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, रत्नागिरी येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला आहे. Pensioners meeting on 18th July ...

District level Sangeet Bhajan Competition

जिल्हास्तरीय स्पर्धेत श्री विश्वकर्मा संगीत भजन मंडळ शिरगाव प्रथम

श्री वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ शिवणे द्वितीय तर श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत तृतीय गुहागर, ता. 11 : भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभा मतदारसंघ आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय संगीत भजन ...

W-20 Conference for Women's Self-Help Groups

महिला बचत गटांसाठी रत्नागिरीत डब्ल्यू- २० परिषद

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे १५ जुलैला आयोजन रत्नागिरी, ता. 11 : भारताकडे जी- २० गटाचे अध्यक्षपद असून या अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजतर्फे डब्ल्यू- ...

Felicitating successful students in pre-elementary examination

प्री – एलिमेंटरी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर, ता. 11 : श्रीदेव गो. कृ. मा. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयातील प्री-एलिमेंटरी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. felicitating successful students in pre-elementary ...

Surve felicitated by Samarth Bhandari Credit Institution

डी. एस. सुर्वे यांचा श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेतर्फे सत्कार

गुहागर, ता. 11 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी श्री. डी. एस. सुर्वे यांचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे ...

Students made a resolution at Agashe School

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी केले संकल्प

पैसेवाला नव्हे तर चांगले आरोग्य असणारा श्रीमंत; दीपा सावंत रत्नागिरी, ता. 11 : कोरोना काळानंतर खूप पैसा असलेला माणूस श्रीमंत नव्हे तर ज्याचे आरोग्य चांगले तो श्रीमंत. त्यामुळे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी ...

Lions Club Induction Ceremony

लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा 12 जुलै रोजी

संतोष वरंडे होणार नवे अध्यक्ष गुहागर, ता. 11 : लायन्स क्लबच्या (Lions Club) दुसऱ्या वर्षाच्या अध्यक्ष पदासाठी संतोष वरंडे, सचिव म्हणून सचिन मुसळे, खजिनदार म्हणून मनिष खरे यांची नियुक्ती उद्या ...

Atul Phadke is No More

अतुल फडके यांचे अकाली निधन

गुहागर, ता. 11 : शहरातील वरचापाट येथील उद्योजक अतुल फडके (वय 52) आपल्या मित्रांसमवेत वाई येथे फिरायला गेले होते.  तेथेच  हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 8 जूनला सायंकाळी ...

MNS innovative initiative in Guhagar on changing politics

एक  सही संतापाची…

बदलत्या राजकारणावर गुहागरमध्ये मनसेचा अभिनव उपक्रम दिनेश चव्हाण, गुहागरगुहागर, ता. 09 : सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते पाहता सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे हिडीस राजकारण असून ...

Honoring the Ironman Tejanand Ganapatye

आयर्नमॅन डॉ. गणपत्ये यांची आज जंगी मिरवणूक व सत्कार

रत्नागिरी, ता. 08 : कोकणचे पहिले आयर्नमॅन व चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये कझाकिस्तानमधून आज रविवार दि. ९ जुलै रोजी चिपळुणात दाखल होणार आहेत. चिपळूण सायकलिंग क्लब आणि ...

Admission Procedure in Government Hostel

शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया

रत्नागिरी ता. 08 : सन 2023-24 साठी मागासवर्गीय मुला- मुलींच्या शासकीय वसतीगृहातील रिक्त असणाऱ्या  जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. वसतीगृह प्रवेश अर्ज विनामुल्य ...

Cultivation of Turmeric in the field of Talwali Agre

तळवली येथील संतोष आग्रे  यांच्या शेतात हळद  लागवड

हळदीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प तांत्रिक मार्गदर्शनाने यशस्वी होणार! - प्रशांत राऊत गुहागर, ता. 08 : तालुक्यासह संगमेश्वर, चिपळूण ,खेड या चारही तालुक्यात जि.प. रत्नागिरी च्या कृषी विभागाच्या वतीने हळद लागवडीचा उपक्रम सुरू ...

Priyanka Mane Passed Set Exam

प्रियांका माने सेट परीक्षा २०२३ उत्तीर्ण

भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची विद्यार्थिनी गुहागर, ता. 08 : भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची (B.ED) विद्यार्थिनी आणि गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.विश्वास शंकर माने यांच्या ...

Page 187 of 371 1 186 187 188 371