गुहागर विधानसभा बुथनिहाय मतदान
Guhagar Vidhan Sabha booth wise polling महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. निकालही समोर आले. राज्यात महायुती बहुमताने निवडून आली. 264 गुहागर विधानसभा मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांनी चौथ्यांदा निवडणूक जिंकली. ...