तळवली येथे गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शन
गुहागर, ता. 23 : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर २०२६ रोजी न्यू इंग्लिश ...
