गुहागरवासीयांच्या सेवेत आय. के. टायर्स
शृंगारतळी येथे आय. के. टायर्स या नव्या दुकानाचा शुभारंभ गुहागर : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या शृंगारतळीमध्ये टायर्सच्या नव्या दालनाचा शुभारंभ मंगळवार, दि. 3.11.2020 रोजी सकाळी 10.00 वाजता होत आहे. ...



















