मोडकाआगर पुल तुटल्याने पाटपन्हाळे गाव दुर्लक्षित
गुहागर : गुहागर-विजापूर या महामार्गावरील पाटपन्हाळे गाव सध्या मोडकाआगर पुलाच्या कामामुळे इतर गावांशी संपर्क तुटला आहे. पुल तुटल्याने या गावात वाहने येत नसल्याने नागरिकांना शृंगारतळीमध्ये जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ...


















