धोपावे फेरीबोट जेटीजवळ सापडले नवजात अर्भक
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथील फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयालगतच्या खाजणात एक नवजात अर्भक सापडले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून 14 ऑगस्ट 2021 ला सायंकाळी त्याचा जन्म ...
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथील फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयालगतच्या खाजणात एक नवजात अर्भक सापडले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून 14 ऑगस्ट 2021 ला सायंकाळी त्याचा जन्म ...
हातीस : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम रत्नागिरी, ता. 14 : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. १३ ...
ग्रामस्थ संतप्त, शासकीय अधिकाऱ्यांनी केली पहाणी गुहागर, ता. 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वेळणेश्र्वर मधील नदीचे पाणी दूषित झाले. शोध घेतला असता गुढेकर वाडी परिसरातील डोंगरात तळोजा एमआयडीसीतून आणलेल्या रासायनिक ...
रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम Voter List Special Revision Program जाहीर केला आहे. पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे ...
रत्नागिरी- राष्ट्रीय प्रोॲक्टिव्ह अबॅकस ऑनलाइन स्पर्धेत येथील एज्युकेयर फाउंडेशनच्या एज्युकेअर प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत भारतासोबत ८ देशातून विद्यार्थी व भारतातील एकूण १६ राज्यातील ४ हजारापेक्षा ...
चिपळूण : पूरग्रस्त भागातील २००० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप (Educational Material) आणि १०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद घेणार आहे. त्याची अनौपचारीक सुरवात अभाविप (ABVP) ज्ञानसेतू अभियानाअंतर्गत ...
रत्नागिरी : दिवस रात्र संततधार, शंभर वर्षांची परंपरा रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदूकेश्वराच्या मंदिरामध्ये संततधार रुद्रानुष्ठान शंभरहून अधिक वर्षे सुरू आहे. तृणबिंदूकेश्वराची स्थापना करणाऱ्या मुळे ...
गुहागर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन गुहागर, ता. 13 : भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (DRDO) गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन ...
गुहागर : गेली तीन वर्ष तहसिलदार पदी यशस्वीपणे काम पाहणाऱ्या सौ. लता धोत्रे यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर रिक्त जागी राजापुर तालुक्याच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची नियुक्ती झाली आहे. ...
गुहागर तालुका भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी गुहागर : मागील दोन वर्षापासुन रखडलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची मतदार यादी नव्याने करण्यात यावी तर महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण सहकारी संस्था ...
कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर, नीलेश राणे यांची टीका मुंबई- ठाकरे सरकार महाराष्ट्रातील सर्वांत लबाड सरकार आहे. या सरकाराने शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी केली आहे. एक ...
गुहागर : तालुक्यात गेली तीन वर्ष तहसिलदार पदी यशस्वीपणे काम पाहणाऱ्या सौ.लता धोत्रे यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर रिक्त जागी राजापुर तालुक्याच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची नियुक्ती झाली आहे. ...
रत्नागिरी - भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त टिळक जन्मस्थान स्मारकाचे पुनरुज्जीवन होणार आहे. तसेच टिळक मेमोरियल विभागीय ग्रंथालयही आधुनिक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या ...
पवारसाखरीतील अक्षय पवार यांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा अर्ज गुहागर, ता. 10 : तालुक्यातील पवारसाखरीमधील ओझर नदीतील गाळ काढणे आणि संरक्षक बांध घालण्याचे काम ( Dredging of river and construction of protective ...
रत्नागिरी- रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केलेल्या आवाहनानुसार संकलित झालेल्या निधीमधून चिपळूण येथील पूरग्रस्त ३९ कुटुंबांना सहा लाख २८ हजार ...
उच्च न्यायालयाकडे अहवाल देण्यासाठी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना दिले निवेदन रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ आणि पूर्ववत सुरू होण्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाकडे अहवाल देण्यासंदर्भात प्रधान जिल्हा ...
रत्नागिरी : सागरी सीमा मंच, कोकण प्रांत आयोजित, आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाच्या सहयोगाने कोकण विभागrय ऑनलाईन भजन रत्नांची मांदियाळी भजनसम्राटांना गुरू पुष्पांजली स्पर्धा या स्पर्धेचा निकाल ...
व्यावसायिक 10 वे एमडीआरटी; सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वराडे यांनी चालू वर्षात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर ...
रत्नागिरी : रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या (आरएचपी फाउंडेशन) माध्यमातून चिपळूण येथील पुरग्रस्त दिव्यांगांना त्यांचा आधीचा व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी मदत करण्यात येत आहे. यापूर्वी दोन वेळा फाउंडेशनतर्फे मदत देण्यात आली आहे.दिव्यांग ...
ॲड. दीपक पटवर्धन यांची मागणी रत्नागिरी : लॉकडाऊननंतर आता कोरोना प्रसार कमी होत असताना व्यापारी आस्थापना, व्यवसाय यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व्यवहारांना परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.