Tag: Guhagar News

Agriculture

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी करपा भात पिकाची केली पाहणी

गुहागर तालुका भाजपच्या मागणीला यश गुहागर : तालुक्यातील भात पिकावरील करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी बुरशीनाशक फवारण्याची सूचना व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या ...

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु

गुहागर : चिखली बौध्दवाडीत पोफळीवरील सुपारी काढताना लोखंडी पाईप विजवाहिनीला चिकटली. त्यामुळे विजेच्या धक्क्याने वसंत लक्ष्मण कानसे (वय 55) रा. चिखली मांडवकरवाडी यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची खबर संजय ...

Palshet BJP

पालशेत येथे भाजपाच्या वतीने नेत्र तपासणी व चष्मे वाटप

गुहागर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने सेवा सप्ताह सुरू असुन त्यानिमित्ताने गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पालशेत येथे  मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीर आयोजित ...

संतपीठ जानेवारीपासून सुरु होणार

संतपीठ जानेवारीपासून सुरु होणार

उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पैठणमध्ये घोषणा संतपीठाला जगद्गुरु संत एकनाथ यांचे नाव देणार औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयाचे सौजन्याने गुहागर : वारकऱ्यांच्या मनातील भावनांना मूर्त स्वरुप देण्याच्या दृष्टीने, ...

maratha muk morcha

मराठा आरक्षण कायद्याच्या लढ्यासाठी सर्व पक्षीय एकत्र

लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी )मुंबई, दि. १६ : - मराठा आरक्षण कायदा हा विधीमंडळात सर्व पक्षांनी ...

Maharashtra Vidhansabha

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

मंत्रिमंडळाची मान्यता, अन्य देश, राज्यातील व्यक्तींनाही मिळणार फायदा (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी ) मुंबई  : राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत ...

Maharashtra Police

पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार

(जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी )मुंबई  : राज्यातील पोलीस दलात शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे ...

Murder Aaropi

असा लावला गुन्ह्याचा छडा……

गुहागर : शाखा व्यवस्थापिकेच्या खुनाचा छडा पोलीसांनी अवघ्या 12 तासांत लावला. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह गुहागर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या तपासात पोलीस आरोपी पर्यंत कसे पोचले याची ...

Murder Aaropi

अवघ्या बारा तासांत पोलीस पोचले आरोपींपर्यंत

दोघांना अटक, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा घडल्याचे झाले उघड गुहागर :  सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या 12 तासांत पोलीसांना यश आले आहे.  संजय श्रीधर फुणगुसकर (वय 40) व ...

Mohitkumar n Munde

रत्नागिरीला मिळाले नवे अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग

डॉ. प्रविण मुंढेंची झाली जळगाव पोलीस अधिक्षक पदी बदली गुहागर : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी अहेरी, ...

Guhagar Busstand

पेट्रोलपंप गुहागर आगारात व्हावा यासाठी शहरवासी आग्रही

एस.टी. महामंडळाचा इंडियन ऑईलसोबत करार, राज्यातील ३० आगारात उभे रहाणार पेट्रोलपंप गुहागर : एस. टी. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी इंडियन ऑईल बरोबर करार केला आहे. या कराराद्वारे राज्यातील 30 आगारांमध्ये पेट्रोल, ...

धोपाव्यात महिलेचा खून ?????

महिलेचा संशयास्पद मृत्यूखून असल्याची शक्यता. पोलीस घटनास्थळी दाखल.फेरी बोट परिसरातील घटना.दाभोळच्या खाडीत तरंगत होताविदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखा मॅनेजरचा मृतदेहडिप्को चालकाला खाडीत तरंगताना सकाळी ७ वाजता दिसला होता.पोलीसांना वर्दी ...

निवृत्त पोलीस निरक्षक देत आहेत पोलीस भरतीचे धडे

निवृत्त पोलीस निरक्षक देत आहेत पोलीस भरतीचे धडे

गुहागर: राज्य उत्पादन शुल्क विभागातून पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झालेले सुभाष जाधव देवघर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी तयार करत आहेत. मोफत प्रशिक्षणासाठी त्यांनी सामाजिक माध्यमांतून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद ...

Changing Room

समुद्रकिनाऱ्यावर उभारणार सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्र

पर्यटन मंत्रालय देणार तीन वर्षांचा ठेका, पर्यटकांना होणार लाभ गुहागर, 14 :  समुद्रकिनाऱ्यांवर प्रसाधनगृह, न्हाणीघर, कपडे बदलण्यासाठी खोल्या आदी व्यवस्था नसल्याने अनेकवेळा पर्यटकांची गैरसोय होते. विशेषत: महिलांना इच्छा असूनही समुद्र ...

Natu College

नातू महाविद्यालयाचे वैविध्यपूर्ण उपक्रम

17 राज्यातील सुमारे 3, 325 विद्यार्थी, प्राध्यापकांचा सहभाग गुहागर  : इच्छा असेल तर शैक्षणिक संस्था किती नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू शकतात. याचा आदर्श मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ ...

BJP Nivedan

गुहागर तालुक्यात भात पिकावर करपा सदृश्य रोग

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, गुहागर भाजपाची  मागणी गुहागर : तालुक्यात हळव्या प्रकारातील भात शेतीवर करपा सदृश्य रोग पडला आहे. भात पिकाची उंची आवश्यक त्या प्रमाणात न वाढलेली नाही. त्यामुळे हळवी ...

CM VC

माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहीम परिणामकारकपणे राबवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोचवा जनसंपर्क कक्ष,  मुख्यमंत्री सचिवालय द्वारा प्रसारितमुंबई : कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने ...

Oxygen Trans

ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार निघणार अधिसूचना मुंबई (मुख्यमंत्री सचिवालय - जनसंपर्क कक्ष) : - कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

Beach Shacks

खासगी बीच शॅक्सला देखील शासनाची मान्यता

राज्याचे पर्यटन धोरण जाहीर, सीआरझेडची परवानगी आवश्यक गुहागर : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सीआरझेडची पूर्तता करणाऱ्या बीच शॅक्स उभारणीला महाराष्ट्र शासानाने मान्यता दिली आहे.  पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील 8 किनारपट्टींवर ...

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणावी

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणावी

डॉ. नातूंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी, तालुकानिहाय माहिती देण्यात यावी गुहागर  : रत्नागिरी जिल्ह्यातील कोवीड-19 अंतर्गत आरोग्य विभागातील कामकाजामध्ये सुसूत्रता आणावी. आरोग्य विभागातील अधिकारी कमर्चाऱ्यांना दडपणमुक्त करावे. कोरोना रुग्णांकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरु ...

Page 338 of 341 1 337 338 339 341