आबलोलीत अँटीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करा
शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांची मागणी गुहागर : आबलोलीसह संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आबलोली पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसताच वेळीच निदान होण्यासाठी आबलोलीमध्ये अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध ...