तवसाळ बाबरवाडी शाळेच्यावतीने जनजागृती
गुहागर, ता. 28 : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तवसाळ बाबरवाडीच्या वतीने शासनाच्या घरोघरी तिरंगा या अभियानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी घोषणा देत नागरिकांना या अभियानाची माहिती दिली. ...

















