Tag: Guhagar News

Will Complete Mumbai-Goa Highway - Nitin Gadkari

मुंबई-गोवा महामार्गाचे काम एका वर्षात पूर्ण करणार – नितीन गडकरी

गुहागर, ता. 04 :  कोकणातील रस्ते आणि बंदर विकासाच्या माध्यमातून कोकण समृद्ध आणि संपन्न होणार, त्यासाठी येथील बंदरे आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची भूमिका महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आगामी एका वर्षाच्या ...

RGPPL Project was Shutdown

आरजीपीपीएलमधील वीजनिर्मिती ठप्प

बेरोजगारीचे संकट ;  कोकण एलएनजीवरही परिणाम? गुहागर, ता. 02 : मार्च अखेर रेल्वेसोबतच करार संपल्यामुळे 31 मार्चला रात्री 12.00 वा. रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प RGPPL Project ...

चित्पावन ब्राह्मण मंडळाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस

चित्पावन ब्राह्मण मंडळाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस

साठाव्या संगीत राज्यनाट्य स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ नाटक तृतीय गुहागर, ता. 01 : रत्नागिरीत साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सादर केलेल्या कै. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ...

आ. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश

आ. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश

कोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर होणार गुहागर, ता. 01 : कोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्यात यासाठी सतत विधानसभेत आवाज उठवून तसेच संबंधित विविध मंत्री यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन ...

Celebrations of village deities in Sakhari Khurd and Budruk

साखरी खुर्द व साखरी बुद्रुक मध्ये हजारो भाविकांची गर्दी

ग्रामदेवता श्री दशरथ काळिश्री, सरपरी देवतांचे शिंपणे उत्साहात गुहागर, ता. 31 : तालुक्यातील साखरी खुर्द व साखरी बुद्रुक या गावातील ग्रामदेवता श्री दशरथ काळीश्री सरपरी देवीचा शिंपणे उत्सव उत्साहात पार पडला. ...

Unopposed selection of Kunbi Patsanstha

गुहागर कुणबी नागरी पतसंस्थेची बिनविरोध निवड

चेअरमनपदी रामचंद्र हुमणे तर व्हा. चेअरमनपदी तुकाराम निवाते संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 31 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकॎरी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रामचंद्र रत्नू हुमणे (गुरुजी), ...

National Garudzep Award

ईगल फाऊंडेशनचा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार जाहीर

३ एप्रिल रोजी गणपतीपुळेत पुरस्कार वितरण सोहळा गुहागर, ता. 31 : ईगल फाऊंडेशन (Eagle Foundation) या सेवाभावी संस्थेचे सन - २०२२ चे अत्यंत प्रतिष्ठेचे "गरुडझेप पुरस्कार" जाहीर करण्यात आले आहेत. रविवार ...

National Webinar at Margatamhane College

मार्गताम्हाने महाविद्यालयात राष्ट्रीय वेबीनार

डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय ; प्रमुख वक्ते-डॉ. उर्विक कुमार बी. पटेल गुहागर, ता. 31 : सोमवार दि. २८ मार्च २०२२  रोजी एजुकेशन सोसायटी, मार्गताम्हाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने डॉ. तात्यासाहेब ...

Anniversary of the Crippled Organization

गुहागर तालुका अपंग संस्थेचा वर्धापन दिन संपन्न

राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळाव्यास उत्तम प्रतिसाद गुहागर, ता. 31 : तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर सूचक मेळावा दिव्यांग मित्र पुरस्काराचे ...

Thackeray's visit to Velneshwar Temple

वेळणेश्वर मंदिराला आदित्य ठाकरे यांची भेट

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनक्षेत्र वेळणेश्वर येथील श्री. वेळणेश्वर मंदिराला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे हे वेळणेश्वर येथील धूप ...

ती दोघं सर्वांच्या चेहऱ्यावरील समाधानाने धन्य झाली

ती दोघं सर्वांच्या चेहऱ्यावरील समाधानाने धन्य झाली

ठाकूर दाम्पत्य :  वेळणेश्र्वरच्या यशस्वी कार्यक्रमाचे सुत्रधार वेळणेश्र्वरमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी निवडलेले ठिकाण, तेथील सर्व व्यवस्था, शिवसैनिकांची उपस्थिती या सर्व गोष्टींचे आरेखन, नियोजन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या ...

Reduce VAT on Petrol, Diesel - Vinay Natu

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करा- डॉ. विनय नातू

गुहागर, ता. 30 : राज्य सरकारने आता पेट्रोल - डिझेलवरील 'व्हॅट ' कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. विनय नातू ...

Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon

रत्नागिरीत सायक्लोथॉन स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 30 :  रत्नागिरी थिबा पॅलेस ते चवे देऊड येथील कातळशिल्पे या ४२ किलोमीटरच्या सायक्लोथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यास्पर्धेमध्ये ७० सायकलपटू व 9 महिला सायकलपटू सहभागी झाले होते. ...

Online Disability Certification Camp

ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर संपन्न

गुहागर, ता. 30 : पंचायत समितीच्या सेस अंतर्गत दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी मधून तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे दिव्यांग व्यक्तींचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी तपासणी शिबिर घेण्यात आले. या ...

Snehamelava at Agashe Vidyamandira in Ratnagiri

रत्नागिरीत आगाशे विद्यामंदिरात स्नेहमेळावा

गुहागर, ता. 30 :  रत्नागिरीत दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या कालखंडानंतर प्रथमच भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि त्यांच्या पालकांचा स्नेहमेळावा मंगळवारी उत्साहात ...

Katalshilpa Tourism Festival in Ratnagiri

कातळशिल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढेल

जिल्हाधिकारी डॉ. पाटील; रत्नागिरीत कातळशिल्प पर्यटन महोत्सव गुहागर, ता. 29 :  कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पे, खाद्यसंस्कृती आणि कोकणची खेळे नमन यांचे एकत्रित बिझनेस मॉडेल बनवावे. धाडसी पर्यटनासाठी प्रत्येक तालुक्यात पर्यटनस्थळे भरपूर ...

Crossword puzzle of 18 Thousand Word

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळीना आशिया बुकची आस

गुहागर, ता. 29 :  रत्नागिरी : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांनी आजपर्यंत दहा हजार मराठी शब्दकोड्यांचा टप्पा ओलांडला आहे. आता ६२ हजार पाचशे चौकोनात उभे- ...

Satellite Tagging to Olive Ridley Turtle

टॅगिंग केलेल्या पाच कासवांपैकी चार संपर्कात

लक्ष्मी असंपर्कित, प्रथमा, सानवी, रेवा, वनश्री कोकणातच गुहागर, ता. 29 : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या 5 कासवांना जानेवारीत सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले होते. या कासवांवर ...

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

शैक्षणिक वर्षात बदल करू नका- सागर पाटील

गुहागर, ता. 29 :  मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर राज्यातील बहुतांशी शाळा सकाळ सत्रात सुरू केल्या जातात. या कालावधीत वाढते तापमान आणि अनेक प्रदेशांमध्ये असणारी पाण्याची कमतरता यामुळे सकाळ सत्रात ...

BJP's Fast for ST Bus Stand

एसटी बसस्थानकासाठी भाजपाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन

गुहागर, ता. 28 : रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम गेली चार वर्ष रखडले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण व्हावे. झोपलेल्या लोकप्रतिनिधी, शासनाला जाग येण्यासाठी व शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाने शक्तीप्रदर्शन ...

Page 293 of 376 1 292 293 294 376