Tag: Guhagar News

Discourse and kirtan at Parchuri

ह. भ. प. प्रकाश सोलकर यांचे प्रवचन व कीर्तन

गुहागरमधील परचुरी भुवडवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 06 : तालुक्यातील परचुरी भुवडवाडी येथील कै. गोविंद गावकर सभागृहामध्ये प्रवचन व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध ह. ...

Goyathale first in Science Ranjan Competition

विज्ञान रंजन स्पर्धेत गुहागरची आर्या गोयथळे प्रथम

गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातून 80 विद्यार्थी बसले होते.  गुहागर तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक ...

Gram Panchayat by-election in Guhagar

गुहागरात १३ ग्रामपंचायतीच्या १९ जागांसाठी पोटनिवडणूक

१३ ते २० मे या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत गुहागर, ता. 06 : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या रिक्त राहीलेल्या व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या १९ जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर ...

Notice of Encroachment in Guhagar

गुहागररातील २८ खोकेधारकांना अतिक्रमण हटाव नोटीस

महसुल विभागाने दिली आठ दिवसाची मुदत गुहागर, ता. 05 : शहर बाजारपेठेतील २८ खोकेधारकांना शासकीय जागेतील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा गुहागर महसुल विभागाने पाठविल्या आहेत. शासकीय जागा खाली करण्यासाठी आठ दिवसाची ...

Shri Yogeshwari of Ambejogai

अंबेजोगाईची श्री योगेश्वरी – भाग 1

संकलन- प्रियांका दिदी (संपर्क नंबर  +917249046379) अंबेजोगाईची श्रीयोगेश्वरी बर्‍याच कोकणस्थांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तश्रृंगी हे देवीची मुख्य साडेतीन शक्तिपीठे आहेत व इतर अनेक उपपीठे आहेत. परंतु अंबांबाईच्या ...

Local elections without OBC reservation

स्थानिक निवडणूका ओबीसी आरक्षणाविना

गुहागर, ता. 05 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका इतर मागासवर्गियांना (ओबीसी) राज्य सरकारने दिलेल्या 27 टक्के आरक्षणाविना घ्याव्यात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.  Local elections without OBC reservation ...

Naming of Guhagar Bazaar Hall

गुहागर बाजारमधील सभागृहाचे नामकरण

लोकनेते माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल यांचे नाव गुहागर, ता. 04 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा गुहागर (मुंबई व ग्रामीण) च्या वतीने शुक्रवार दि. ६ मे २०२२ रोजी सकाळी ११ ...

Employment Skills Workshop at Savarde

सावर्डे येथे रोजगार कौशल्ये कार्यशाळा संपन्न

गुहागर, ता. 03 : सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डे येथे दिनांक ३० एप्रिल रोजी रोजगार कौशल्ये कार्यशाळा संपन्न झाली. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महविद्यालय, वेळणेश्वर व सह्याद्री तंत्रनिकेतन, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने ही ...

Shrishti Tawde 5th in Mumbai University

सृष्टी तावडे मुंबई विद्यापीठात पाचवी

तावडेच्या संशोधनाला यशाची किनार; कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव गुहागर, ता. 04 : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवनिर्माण क्षमता विकसित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठ आयोजित 'अविष्कार' स्पर्धेत सिंधुदुर्ग येथील विद्यार्थींनी सृष्टी तावडे ...

Book fair organized at Nawanagar school

नवानगर शाळेत शंभर दिवस वाचन उपक्रम

भव्य पुस्तक मेळाव्याचे आयोजन गुहागर, ता. 03 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये शंभर दिवस वाचन उपक्रमाअंतर्गत भव्य पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे उद्घाटन ...

India-Germany intergovernmental meeting

भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठक

हरित आणि शाश्वत विकास भागीदारीसाठी झाला करार मुंबई, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर महामहीम  ओलाफ शोल्ट्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठकीच्या  (IGC) पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या ...

All India Shivmarathi Sahitya Sammelan

५ जूनला अखिल भारतीय शिवमराठी साहित्य संमेलन

ज्येष्ठ बालसाहित्यिक सौ.लीला शिंदे यांना अध्यक्ष निवडीचे पत्र प्रदान गुहागर, ता. 03 : पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा. भो. बोरकर यांच्या जन्मगावी बोरी- फोंडा. गोवा (Goa) ...

Ratnagiri Newspaper Honors Office workers

वृत्तपत्रात कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आयोजन गुहागर, ता. 03 : वृत्तपत्र म्हणजे फक्त पत्रकार, संपादकीय विभाग नव्हे तर डीटीपी ऑपरेटर, जाहिरात आणि वितरण विभाग असे टीमवर्क असते. पत्रकार जनतेसमोर असतो ...

Kirtan in Ratnagiri

गोंडवाना संस्थानचा इतिहास उलगडणार

रत्नागिरीत ह.भ.प. नंदकुमार कर्वे यांचे कीर्तन रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कीर्तनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये पनवेल ...

Cow deadbody found in pit

मृत गायीकडे मालकाने फिरवली पाठ

पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतदेह तसाच गुहागर, ता. 02 : गुहागर पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतावस्थेतील गाय आढळून आली. Cow deadbody found in pit.  सदर गायीच्या मालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. खड्ड्यातून ...

Hovercraft on Guhagar Beach

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट

गुहागर, ता. 02 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय तटरक्षक (Indian Coast Guard) दलाचे हॉवरक्राफ्ट (Hovercraft) थांबविण्यात आले आहे. हे हॉवरक्राफ्ट गुजराथकडे जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या आत्पकालिनस्थितीत (Emergency Landing) गुहागरला ...

Regal College industrial visit

द फर्न समाली रिसोर्टला रिगलची क्षेत्रभेट

गुहागर, ता. 30 : रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील हॉटेल व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी दापोली तालुक्यातील द फर्न समाली रिसोर्टला भेट दिली. त्याठिकाणी हॉटेल व्यवस्थापन कसे चालते. ग्राहकांना कशी सेवा दिली जाते.  याची ...

Beach Cleaning By Regal College

रिगल कॉलेज विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान

गुहागर, ता. 30 : सामाजिक दायित्व निभावण्याचा संस्कार व्हावा म्हणून महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला रिगलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम केला. शनिवार, रविवार गुहागरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. म्हणून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची ...

Gaur Hit ST Bus

पाटपन्हाळ्यात गव्याची एस.टी.ला धडक

गाडीचे नुकसान, प्रवासी सुखरुप, गवा गेला पळून गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पाटपन्हाळे साळवी स्टॉप येथे चालत्या एस.टी.वर गवा येवून आदळला. सुदैवाने एस.टी. असलेले प्रवासी, चालक, वाहक यांना कोणत्याही प्रकारची ...

श्री छत्रपती शिवाजी महाराज

परंपरागत शिवजयंती उद्या साजरी होणार

सन्मित्र मंडळाचे आयोजन, उत्सव साधेपणाने करणार गुहागर, ता. 01 : शहरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लाकडी पुल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे. याठिकाणी सन्मित्र मंडळातर्फे गेली 65 ...

Page 287 of 376 1 286 287 288 376