Tag: Guhagar News

Literature gift to school

कळझुणकर परिवाराकडून शाळेला साहित्य

गुहागर, ता. 03 : कै. गजानन कळझुणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्तिक कळझुणकर आणि परिवाराने गुहागर येथील प्राथमिक विद्यालयाला साहित्य भेट दिले. शैक्षणिक संस्थेला केलेल्या मदतीबद्दल या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक समीर गुरव ...

Nanded Ratnagiri Railway

नांदेड रत्नागिरी रेल्वे सुरू होणार-शौकत मुकादम

चिपळूण, ता. 03 : मराठवाडा नांदेड ही रेल्वे गाडी पनवेलपर्यंत येत आहे. तीच गाडी पुढे रत्नागिरीपर्यंत आणावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली होती. ...

Konkan Railway Ready for Monsoon

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज

मान्सूनचे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लागू राहणार रत्नागिरी,ता. 03 : मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. मान्सूनचे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लागू ...

ZP PS New Arrangement

गुहागर तालुक्यात 1 गट व 2 गण वाढले

असगोली गावाला जिल्हा परिषद गटाचा मान गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतमधुन बाहेर पडून नव्याने स्थापन झालेली असगोली ग्रामपंचायत गेली तीन वर्ष कोणत्याच गण व गटात सहभागी नव्हती. मात्र नव्या ...

Selection of Umrath Paddy Farming

उमराठ येथील भातशेतीची कार्यशाळेसाठी निवड

जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता.02 : शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आणि ग्रामपंचायत उमराठच्या सौजन्याने बुधवार दि. १ जून २०२२ रोजी ग्रामदेवता श्री नवलाई देवी मंदिराच्या प्रांगणात सुधारीत शेती पद्धती व ...

Deputy Chief Minister Ajit Pawar

शिवमराठी साहित्य संमेलनाला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, ता. 02 : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र आणि प्रागतिक विचार मंच पणजी- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी आयोजित पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य ...

Success to Mhapsa police

गोवा ब्लॅकमेल प्रकरणात तिघांना अटक

चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना मारहाण करून केले होते ब्लॅकमेल चंदगड, ता.01 : गोव्यात फिरायला गेलेल्या चंदगडच्या तरुणांना मारहाण आणि ब्लॅकमेल करून लुटणाऱ्या तिघा आरोपींना पकडण्यात अखेर म्हापसा पोलिसांना यश आले ...

Turmeric cultivation in 5 acres

5 एकरात हळद लागवडीचे लक्ष्य

पं.स.गुहागरचा उपक्रम; 50 हजार हळदीचे  रोपे तयार गुहागर, ता. 01: जिल्हा परिषद  रत्नागिरी कृषी  विभागाच्या सहकार्याने पंचायत  समिती  गुहागरमार्फत यावर्षीच्या खरीप हंगामात  'हळद लागवडीचा  नाविन्यपूर्ण उपक्रम '  राबविण्यात येणार असून ...

Gavgada Award to Prof. Gonbare

प्रा. गोनबरे यांच्या कथासंग्रहाला “गावगाडा” पुरस्कार प्रदान

चिपळूण, ता. 01 : येथील प्रा. संतोष गोनबरे यांच्या "माकडहाड डाॅट काॅम" या कथासंग्रहाला या वर्षीचा गावगाडा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. आभरान या कादंबरीमुळे महाराष्ट्राला परिचित असलेले ज्येष्ठ ...

Disaster control room alert

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष ३० सप्टेंबरपर्यंत सतर्क

चिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या सूचना गुहागर, ता. 01 : चिपळूण आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नियुक्त असताना सतर्क रहा, सर्व नोंदी व्यवस्थित ‌घ्या, अशा सूचना प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय ...

Action on electricity bill arrears

वीज बिल थकबाकीदारांवर कारवाई

कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे निर्देश रत्नागिरी, ता. 01 : ग्राहकसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या महावितरणची आर्थिक भिस्त ग्राहकांकडून दरमहा वसूल होणाऱ्या वीज बिलांच्या महसुलावर अवलंबून आहे. तेव्हा वापरलेल्या वीज ...

Pradhan Mantri Matruvandan Yojana

मातृवंदन योजनेत रत्नागिरी जिल्हा अव्वल स्थानी

रत्नागिरी दि 01 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 01 जानेवारी 2017 पासून कार्यान्वीत आहे. सदर योजना केंद्र पुरस्कृत असून ...

रत्नागिरी जिल्हयातील नागरी भाग हगणदारीमुक्त

रत्नागिरी जिल्हयातील नागरी भाग हगणदारीमुक्त

केंद्रीय समितीने केले सर्वेक्षण, स्वच्छता गृह उभारणी 100 टक्के रत्नागिरी दि. 01 : रत्नागिरी जिल्हयातील नगरपरिषद/ नगरपंचायतींना मिळालेल्या एकूण 2272 उद्दिष्टांपैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण केले असून 2272 लाभार्थ्यांस शासनाच्या 'स्वच्छ भारत अभियान' या योजनेचा लाभ देऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे ...

आशियाना अपार्टमेंटमधील ब्लॉकला आग

आशियाना अपार्टमेंटमधील ब्लॉकला आग

जीवितहानी नाही, आगीचे कारण अस्पष्ट गुहागर, ता. 31 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत हद्दीतील, शृंगारतळी बाजारपेठेच्या मागच्या बाजुला असणाऱ्या आशियाया (Ashiyana) अपार्टमेंटमधील एका ब्लॉकला आज आग (Fire) लागली.  या ब्लॉकमध्ये कोणीच ...

The Center assisted the orphans

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना केंद्राची मदत

रत्नागिरीतील 7 मुलांना केंद्रीय मंत्री दानवे पाटील यांच्या हस्ते वाटप रत्नागिरी, दि. 31 :   कोविड मुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांशी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 अनाथ बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ...

BJP's statement to the Nagarpanchayat

पोलिस परेड मैदानावरील स्वच्छतागृह दुरुस्त करा

गुहागर शहर भाजपाचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन गुहागर, ता. 31 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पोलिस परेड मैदान येथील स्वच्छतागृह दुरुस्त व स्वच्छ करण्यात यावे.  पर्यटक आणि चाकरमानी यांची होणारी गैरसोय दूर ...

Response to Shiv Sampark Mission

तालुक्यातील शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाला प्रतिसाद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचे निर्देश ; खा. प्रतापराव जाधव गुहागर, ता.31 :  तालुक्यात अंजनवेल, पडवे, पालशेत, वेळणेश्वर या जिल्हा परिषद गटात तर गुहागर शहर, शृंगारतळी येथे लोक लोकप्रतिनिधी व ...

Racer Bike Accident

रेसर बाईकला अपघात

दोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक  भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ॲक्टिवावर आटपला. Racer Bike Accident नशिबानेच घरात घुसला नाही. सुदैवाने ...

Smritigandh ceremony held at Dabhol

दाभोळ येथे स्मृतिगंध सोहळा संपन्न

लोकमान्य टिळक विद्यालयाचे १९९०-९१ चे विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी भेटले गुहागर, ता. 30 : दाभोळ येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या १९९०-९१ च्या दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध सोहळा घेण्यात आला. हा ...

Performance of development system

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची कामगिरी उल्लेखनीय

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना,  94 टक्के  घरे बांधून पूर्ण रत्नागिरी दि. 30 : प्रधानमंत्री आवार योजनेत 2016 ते 2021 या 5 वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय असे काम केलेले आहे. या ...

Page 281 of 376 1 280 281 282 376