वेळंब येथील सरकार मान्य धान्य दुकानाला ५० वर्ष पूर्ण
संस्थेने केला ग्रामस्थांचा गौरव ; छोटेखानी समारंभाचे आयोजन गुहागर, ता. 23 : लोकल कमिटी वेळंब या नावाखाली ५० वर्षापूर्वी सुरु केलेले हे रेशन दुकान आजवर लोकांचे सहकार्य व प्रेम यावर ...
संस्थेने केला ग्रामस्थांचा गौरव ; छोटेखानी समारंभाचे आयोजन गुहागर, ता. 23 : लोकल कमिटी वेळंब या नावाखाली ५० वर्षापूर्वी सुरु केलेले हे रेशन दुकान आजवर लोकांचे सहकार्य व प्रेम यावर ...
सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण झाली सुनावणी दिल्ली, ता. 23 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे आता 25 ...
माजी आमदार डॉ. विनय नातूंची मागणी गुहागर, ता. 23 : गेले अनेक महिने गुहागर तालुक्यातील काताळे येथून सागरी महामार्गांवर बॉक्साईटच्या अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. पोलीस यंत्रणा व परिवहन अधिकारी ...
चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 23 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर येथे 22 ऑगस्ट रोजी कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. हे शिबीर परशुराम सभागृह, ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअभियानांतर्गत संपन्न गुहागर, ता. 23 : विद्या प्रसारक मंडळ संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हे कार्यक्रम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ...
पोलीस आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांनामुळे आग आटोक्यात गुहागर, ता. 22 : रविवारी रात्री 11 वा. पोमेंडी फाट्यानजीक लॅटराईड (जांभा चिऱ्याची माती) घेवून जाणाऱ्या 16 चाकी ट्रकला आग लागली. Truck 0n Fire ...
23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत ; 68,000 उमेदवारांची नोंदणी पुणे, ता. 22 : येथील भर्ती कार्यालयाच्या अधिपत्याखाली, अहमदनगर येथील राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या 23 ऑगस्ट पासून ...
गुहागर, ता. 21 : एमकेसीएलच्या (MKCL) २२ व्या वर्धापनदिनी शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे प्रा. जहूर बोट यांचा नेहरू सेंटर मुंबई येथे विशेष गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल प्रा. ...
अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीचे वतीने आयोजन गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ( १९४७ पूर्वी ) जन्मलेले ...
चिखलीतील घटना, आरोपीने दिली कबुली गुहागर, ता. 21 : आईवरुन शिवी दिली म्हणून डोक्यात कुऱ्हाड मारुन सुनील आग्रेने मित्र अनंत तानु मांडवकर याचा शनिवारी सायंकाळी खून केला. रविवारी सकाळी चिखली ...
चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 21 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या माध्यमातून चौथा श्रावण सोमवार दि. 22/08/22 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. ...
मुंबई, ता.21 : आयएनएस मांडवीचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर संजय पांडा यांनी गोवा ते मॉरिशसमधल्या लुईस बंदरापर्यंतच्या नौकानयन मोहिमेचा ध्वज दाखवून प्रारंभ केला. ही मोहीम नौदल नौकानयन जहाज (आयएनअसव्ही) तारिणीतील सहा अधिकाऱ्यांच्या ...
भारतीय जनता पार्टी गुहागरतर्फे आयोजन गुहागर, ता. 21 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका आणि वालावलकर रूग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.20 ऑगस्टला हेदवीमध्ये शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर झाले. या ...
गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गुहागर पंचायत समिती मार्फत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील माध्यमिक गटात प्रथम क्रमांक श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, ...
रत्नागिरी, ता. 21 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात गुरुवारी सकाळी बालगोविंदांनी दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा केला. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवाचा ...
गुहागर, ता.19 : थोर साहित्यसम्राट, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, उपेक्षितांचे जीवन आपल्या लेखणीतून मांडणारे थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र ...
डॉ.विनय नातूनी केले शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन गुहागर, ता.19 : गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ...
खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) “आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, रांगोळीस्पर्धा, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीतगायन, भित्तीपत्रक, “भारतीय ...
गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhere-Bhosle College) वेबसाईट समिती अंतर्गत एकदिवसीय प्रशासकीय प्रशिक्षण कार्यशाळा ही महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनसाठी दिनांक १३/०८/२०२२ रोजी सकाळी ९:०० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित ...
संजय यादवराव, समृद्ध कोकण प्रदेश संघटना गुहागर, ता.19 : विद्यार्थी, युवक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे समाधी व रायगड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या समाधी जवळ स्वराज्य भूमी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.