Tag: Guhagar News

Pakistan government released Yadav

कुलदिप यादव 28 वर्षांनी भारतात परतले

भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने  यादव यांना आजीवन कारवासाची ...

MLA Jadhav was felicitated

आ. भास्कर जाधव यांचा तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार

३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ; शृंगारतळी भवानी सभागृह गुहागर, ता. 01 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य ...

In Palshet High School students merit list

NMMS मध्ये पालशेतचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 01 : एनएमएमएस परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखूमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातून दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या शाळेतील NMMS परीक्षेमध्ये दहा विद्यार्थ्यी उत्तीर्ण ...

Ganeshotsav Decoration Competition

मनसे तर्फे ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धा

गुहागर, ता.30 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय पर्यावरणपूरक ऑनलाईन गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ या कालवधीत इच्छुकांनी ...

Folk Songs and Folk Art Competitions

भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धां

लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी ‘मसाप’ चिपळूण तर्फे आयोजन गुहागर, ता.30 : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत ...

Notbook distribution by Sambhaji Smriti Foundation

श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान तर्फे वह्या व खाऊ वाटप

गुहागर, ता. 30 : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नं. १ मधील विद्यार्थ्यांना मोफत वहया व खाऊ वाटप करण्यात आले. ...

Success of Ratnagiri sub-centre

युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीत रत्नागिरी उपकेंद्राचे यश

रत्नागिरी, ता.30 : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे 55 व्या युवा महोत्सव विभागीय फेरी पार पडली. या फेरीत रत्नागिरी उपकेंद्राच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.  यामध्ये उपपरिसरातील 32 विद्यार्थ्यांनी ...

Talathi Kisan No More

मुक्या प्राण्यांचा कैवारी हरपला

गुहागर, ता.30 : सुमारे पंचवीस, तीसपेक्षा जास्त गुरे, वासरे, डझनभर कुत्री, मांजरे यांना आयुष्यभर पोसून त्यांना जिवापाड जपणारा व सांभाळणारा एक अवलिया तलाठी नुकताच निवर्तला. त्याच्या जाण्याने अन्य कुणीही पोरके ...

Triple fares for private travels

गणेशोत्सवामध्ये खाजगी ट्रॅव्हल्सची तिप्पट भाडे आकारणी

एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल ; गुहागरची स्थिती गुहागर, ता.30 : दोन वर्षांनंतर गावी गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने येत असलेल्या गणेश भक्तांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले प्रचंड भाडे ...

A private bus hit Dili ST in Pimper

एसटीला धडक देवून खासगी बससह चालक पळाला

पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी  7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने  उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर  खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16 गणेशभक्तांसह 3 लहान मुले जखमी झाली. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. 3 व्यक्तींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...

Ganesh idol pricey stable

वेळंब येथील गुहागरकरांची तिसरी पिढी मूर्तीकला व्यवसायात

महागाईचा फटका ; गणेश मूर्तींच्या किंमती स्थिर गुहागर, ता. 29 : गुहागर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून मूर्ती शाळा आहेत. सद्या बहुतेक मूर्ती या पीओपीच्या असून मूर्तीकार या मूर्ती पेण वरून ...

Manglesh won the marathon

धोपाव्याच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन

गुहागर, ता. 29 : पालघर जिल्ह्यातील मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धोपावे मधील मंगलेश कोळथरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून भरवण्यात आली होती. राज्यभरातील 8 ...

Initiative for use of organic manure

सेंद्रीय खताच्या वापरासाठी विकास संस्थेचा पुढाकार

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांना उत्तम प्रतिचे सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने पुढाकार घेतला आहे. या वर्षात 60 टन खताची विक्री ...

Anganwadi workers' letter to Tehsildar

आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा

सारिका हळदणकर, अंगणवाडी सेविकांचे तहसीलदारांना पत्र गुहागर, ता. 29 : अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधुन मिळणारे धान्य चालु ठेवावे. असे निवेदन तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेने तहसीलदार गुहागर यांना ...

Court to be held in Mandangad

डॉ. आंबेडकरांचे गावी मंडणगडमध्ये होणार न्यायालय

रत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा ...

Free travel for citizens above 75 years

७५ वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास

महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. शेखर चन्ने यांनी दिली माहिती मुंबई, ता. 27 : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व ...

Award announced for Sanskrit subject

संस्कृत विषयासाठीचा डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार जाहीर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप आणि प्रियांकाला प्राप्त रत्नागिरी, ता.27 : दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा ...

Selection of Teacher Parent Union

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप गावणंग

वेळणेश्वर जि. प. शाळा नं.१ मध्ये निवड गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील जि. प. शाळा नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, नमन प्रेमि, ...

Discontinuance of widow practice in Velamb

वेळंब ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

गुहागर, ता. 27 :  कोरोनाचा काळ व त्यानंतर १५ ऑगस्टची तहकूब झालेली वेळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा शाळा नं.१ च्या सभागृहात उत्साहात पार पडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारुती जाधव होते. ...

Toll exemption for Ganesh devotees

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई, ता. 27 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून ...

Page 260 of 376 1 259 260 261 376