रत्नागिरीत जिल्हा सायकल संमेलन 8 जानेवारीला
संमेलनाच्या आयोजनाचा मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला रत्नागिरी, ता.15 : टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात दि. ८ जानेवारी २०२३ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दुसऱ्या जिल्हा सायकल संमेलनाचे आयोजन ...
संमेलनाच्या आयोजनाचा मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला रत्नागिरी, ता.15 : टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात दि. ८ जानेवारी २०२३ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दुसऱ्या जिल्हा सायकल संमेलनाचे आयोजन ...
बचत समुहाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प - सरपंच मंगेश सोलकर गुहागर, ता.15 : तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात महिला बचत समुहाच्या माध्यमातून गांडूळ खताचे प्रकल्प उभारण्याचा संकल्प सरपंच मंगेश सोलकर यांनी ...
नवी दिल्ली केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय ; प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम रत्नागिरी, ता. 15 : शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी ...
गुहागर, ता. 15 : समर्थ भंडारी पतसंस्थेचे (Samarth Bhandari Credit Institutions) अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक पध्दतीने कामकाज चालु असलेल्या संस्थेच्या मुख्यालयास सोमवारी चिपळूण अर्बन बँकेचे मुख्य ...
अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा गुहागर, ता.15 : अनुसूचित जमातीमध्ये तेढ निर्माण करणा-या व्यक्ती व संस्थेवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (Organization ...
गुहागर, ता. 15 : पारदर्शक व्यवहार पहाता सहकार खात्याकडून खारवी समाज विकास नागरी सहकरी पतसंस्थेच्या शृंगारतळी, दाभोळ, खंडाळा, पालशेत, पूर्णगड अशा पाच शाखांना मंजूरी मिळाली आहे. यापैकी शृंगारतळी शाखेचे उद्घाटन ...
ग्रामविकास विभागाच्या विभागीय आयुक्त, जि.प.ना सूचना गुहागर, ता.15 : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सीएससी-एसपीव्ही कडून नियुक्त केलेले मनुष्यबळ (संगणक परिचालक) हे कोणत्याही स्वरुपाचे शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी नसून ...
रत्नागिरी, ता.15 : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रविवारी सकाळी बालवारकऱ्यांच्या दिंडीचा सोहळा रंगला. शहरातील सहा शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा आणि वारकऱ्यांच्या भूमिकेत स्वामीनाम घेत, जप करत ...
दुर्गम भागातील पाहिले व्यावसायिक एमडीआरटी गुहागर, ता.12 : तालुक्यातील भातगाव येथील मेहनती भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील पाहिले एमडीआरटी पुरस्कार प्राप्त ...
गुहागर, ता.12 : तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजाराच्या लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर ग्रामिण शाखेची बैठक पार पडली. ही बैठक कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर ...
गुहागर, ता. 12 : देशातील 32 राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दिल्ली येथील गूंज ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. या सामाजिक संस्थेतर्फे गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. ३ माटलवाडी ...
रत्नागिरी, ता.12 : आजचे पुरस्कारप्राप्त व्यक्ती उत्तुंग व समाजाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संघ आपल्या ज्ञातीबांधवांनाच नव्हे तर समाजातील चांगल्याचे कौतुक करत समाजातील ...
सामाजिक भान असलेलं प्रभावशाली व्यक्तिमत्व: शशिकला वराळे गुहागर, ता.12 : गेली 27 वर्ष पतीच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी सांभाळत वयाच्या 64 व्या वर्षी इगतपुरी येथे धम्म शिबीर पूर्ण केले. भारतीय बौध्दमहासभा ...
हेदवीतील रेशन दुकानदार विवेक जोगळेकर यांचे निधन गुहागर, ता. 11 : असं म्हणतात की माणुस किती महान होता ते त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरुन कळते. 5 डिसेंबरला हेदवीतील रेशनदुकानदार विवेक जोगळेकर ...
रत्नागिरी, ता. 11: जलचक्रामध्ये समुद्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण मानव जात जलचक्रावर अवलंबून आहे. त्याचा सर्वात मोठा घटक समुद्र आहे. पृथ्वीवरचे सर्वांत जास्त कार्बन शोषून घेण्याची क्षमता समुद्रात आहे. त्यात ...
रत्नागिरीचे रंगकर्मी अविनाश फणसेकर लिखित नाट्यकृती रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरीचे रंगकर्मी आणि प्रतिभावान लेखक (कै.) अविनाश फणसेकर यांनी लिहिलेल्या ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नाटकाच्या ...
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण आज ता. ११ दुपारी ३.३० वाजता शेरे नाका येथील ...
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या आणि 13 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या निवडणुकांवर पक्षांचा प्रभाव आहे. महाविकास आघाडी, भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती आणि तीन ग्रामपंचायतींमध्ये मनसे आपल्या उमेदवारांना ...
गावाच्या विरोधात जावून प्रभागात लढत गुहागर, ता. 10 : तालुक्यातील कोतळुक ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याच विरोधात एकाने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कोतळुक ...
पालपेणेवासीयांनी रोखले सहा डम्पर, केली पुराव्यासह तक्रार गुहागर, ता. 10 : नियम धाब्यावर बसवून, बेदरकारपणे दगडांची वहातूक करणारे सहा डम्पर पालपेणेवासीयांनी शुक्रवारी अडवले. Palpene residents stopped six dumpers सर्व डम्परचे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.