Tag: Guhagar News

यकृत शरीराबाहेर काढून शस्त्रक्रिया

भारतातील पहिलीच घटना; दोन वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला  गुहागर, ता. 22 : मुंबईत दोन वर्षांच्या बालिकेला गंभीर स्वरूपाच्या यकृताच्या कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्या यकृताच्या आत आणि भोवतालच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत ...

District Council and Panchayat Samiti Election

गुहागरात उबाठा, मनसे आघाडी तसेच भाजप सेना युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल

गुहागर, ता. 21 : शहरात उबाठा शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.  तर भाजप शिवसेना युतीच्यावतीने 4 जिल्हा परिषद व ९ पंचायत ...

Beach cleaning campaign

समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

नगरपंचायत गुहागर व बोरोसिल कंपनीकडून आयोजन गुहागर, ता. 21 : गुहागर बाजारपेठ ते दुर्गादेवी देवस्थान पर्यंत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम उद्या गुरुवार दिनांक 22 रोजी सकाळी 7.30 वाजता राबवण्यात येणार आहे. ...

रत्नागिरीत प्रजासत्ताकदिनी ई-कचरा संकलनाची मोहीम

रत्नागिरी, ता. 21 : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी शहरात ई-यंत्रण अर्थात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या ...

Discount for electricity consumers using TOD meters

टीओडी मीटर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना सवलत

रत्नागिरीतील 1 लाख 5 हजार तर सिंधुदुर्गातील 39 हजार ग्राहकांना लाभ रत्नागिरी, ता. 21 : महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ...

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

रत्नागिरी पोलिसांचे यश गुहागर, ता. 19 : रत्नागिरी पोलीस दलाने AI आधारित “RAIDS” (Ratnagiri Advanced Integrated Data System) अ‍ॅपचा प्रभावी वापर करत हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ...

Veldur Navanagar School's field trip to Kashvinda

वेलदूर नवानगर शाळेची काशविंडा येथे क्षेत्रभेट

विद्यार्थ्यांनी घेतले शैक्षणिक अनुभवाचे  प्रत्यक्ष धडे गुहागर, ता. 19 : जि. प. पूर्ण प्राथमिक वेलदूर नवानगर शाळेची क्षेत्रभेट गुहागर एसटी आगार, श्री दुर्गा देवी मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री व्याडेश्वर ...

Science Drama Competition 2026

विज्ञान नाट्य स्पर्धेत श्री देवी गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे सुयश

गुहागर, ता. 19 : माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान धारा – विज्ञान नाट्य स्पर्धा 2026 यामध्ये श्रीदेवी गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर ...

Junior Group National Judo Competition

राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचे व्यवस्थापक निलेश गोयथळे

गुहागर, ता. 19 : जुदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने दि 23 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत कलकत्ता येथील डुम्रजला इंडोर स्टेडियम, हावडा वेस्ट बंगाल येथे ज्युनियर गट राष्ट्रीय ...

Vikrant Jadhav nominated from Asgoli ZP group

असगोली जि. प. गटातून विक्रांत जाधव यांना उमेदवारी

गुहागर, ता. 19 : असगोली जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ ...

पहिल्याच दिवशी इच्छुकांनी घेतले २८४ अर्ज

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ; एकही दाखल अर्ज नाही ​रत्नागिरी, ता. 18 : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी दिवसभरात एकूण ...

Marathon at Guhagar beach

गुहागरच्या समुद्रावर रंगणार मॅरेथॉन

नगरपंचायतीचे आयोजन, नोंदणीसाठी ऑॅनलाईन अर्ज गुहागर, ता. 18 :  येथील समुद्रकिनाऱ्यावर ब्लू फ्लॅग बीच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुहागर नगरपंचायत या स्पर्धेची आयोजक आहे. पाच वर्षांपूर्वी गुहागर नगरपंचायत ...

Big opportunity for entrepreneurship in Konkan

इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी होऊ शकतो

शाळीग्राम खातू;  कोकणात उद्योजकतेला मोठी संधी गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी खातू मसाले उद्योगाला भेट दिली. यावेळी खातू मसाल्याचे ...

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

रत्नागिरी, ता. 16 : गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळांने निर्देश दिले असून कोकण मंडळांतर्गत १७५ केंद्रांपैकी ७० म्हणजे ४० टक्के केंद्रांनी ...

The baby turtles rushed towards the sea

गुहागर समुद्रामध्ये झेपावली नवजात कासव पिल्ले

गुहागर, ता. 16 :  मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर गुहागर समुद्रकिनारी संरक्षीत करण्यात आलेल्या अंड्डयांमधून ३३ कासव पिल्लांचा जन्म झाला असून नवजात कासवपिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात कासव ...

Indian Army Day

आत्मनिर्भर आणि भविष्यवेधी लष्कराच्या बांधणीसाठी सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली, ता. 16 : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय लष्कर दिनाच्या अभिमानास्पद भारतीय लष्कराच्या शूर सेनानी आणि  त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकात्मता व ...

Pradeep Bendal, the Deputy Mayor of Guhagar

गुहागर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी प्रदीप बेंडल

तर स्वीकृत नगरसेवक संतोष सांगळे व अमरदीप परचुरे गुहागर, ता. 15 : गुहागर नगरपंचायत च्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रदीप बेंडल यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे संतोष सांगळे ...

Coordination officers should be vigilant and fulfil their responsibilities

समन्वय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारी पार पाडावी

जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. 15 : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील या निवडणुका सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक ...

Blood donation camp in Guhagar

गुहागरमधील रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

गुहागर, ता. 15 : अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून गुहागर शहरातील व्याडेश्वर हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गुहागर पंचक्रोशीतील तब्बल ८४ जणांनी रक्तदान ...

कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदानावर चर्चासत्राचे आयोजन

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार एकदिवसीय चर्चासत्र रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी द्वारे आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ ...

Page 2 of 373 1 2 3 373