Tag: guhagar news in marathi

Plantation by Sant Nirankari Foundation

संत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण

गुहागर, ता.18 : सद्‌गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशाचे पालन करत वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे भेकरेवाडीच्या स्मशानभूमी मध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशच्या वतीने वन नेस वन ...

Konkan Teachers Constituency Election

तालुक्यातील ग्रा.पं. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

गुहागर, ता.18 : तालुक्यात मुदत पूर्ण झालेल्या पाच ग्रा. पं. मध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहिर झाल्या आहेत. या निवडणूकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यात प्रथमच थेट सरपंच पद निवडणूक होणार ...

Rice crop in danger due to rain

संततधार पावसामुळे यावर्षी भातपीक धोक्यात

पावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला गुहागर, ता.18 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पुराचे पाणी भात ...

Abolition of widow practice in Aabloli

ग्रामपंचायत आबलोलीने केली विधवा प्रथा बंद

आबलोली, ता.18 : पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे आदींसह विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली विशेष ग्रामसभेत घेण्यात आला आहे. Abolition of ...

Awareness in Sringaratali weekly market

अंगणवाडी सेविकांनी जमा केल्या फळभाज्या

शृंगारतळी आठवडाबाजारात रॅलीने केली जनजागृती गुहागर, ता. 17 : राष्ट्रीय पोषण महिना अभियानाची जनजागृती होण्यासाठी चिखली बीट नं. 2 मधील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आज आठवडाबाजारात रॅली काढली. या रॅलीतुन ...

Guhagar beach cleaning campaign

पंचमहाभुतांच्या मंत्रानी सागराला मानवंदना

गुहागर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम, मानवी साखळी ठरली वैशिष्टपूर्ण गुहागर, ता. 17 :  राष्ट्रगीत, प्लास्टीकमुक्तीची प्रतिज्ञा झाल्यावर 646 विद्यार्थी व नागरिकांनी 2.5 कि.मी.ची मानवी साखळी करुन पंचमहाभुते शांती पाठाने सागराला मानवंदना ...

Online cheating of the officer

पोर्ट अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक

बँक खात्यातून अज्ञाताने ७६ हजार रुपये काढले गुहागर, ता.17 : कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा कॉल नाही, बँकेची माहिती कोणाला शेअर केलेली नाही किंवा कोणत्याही बँकेचा ओटीपी आलेला नसताना अंजनवेल येथील कोकण ...

Success Program of Nilay Foundation

पाटपन्हाळे येथे निलय फाउंडेशनचा सक्सेस कार्यक्रम संपन्न

गुहागर, ता.17 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे (Patpanhale Education Society) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आर्टस रिसोर्स सेंटरच्या वतीने निलय फाउंडेशन यांचे सहकार्याने नुकताच एक दिवशीय ...

The first seminar of the Lions Club

लायन्स क्लबचा पहिला सेमिनार उत्साहात

गुहागर, ता. 17 : लायन्स क्लबच्या पद्धतीप्रमाणे क्लबची स्थापना झाल्यावर या क्लबच्या कार्यपध्दतीची ओळख प्रतिज्ञाधारी सभासदांना करुन देण्यात येते. गुहागर सिटी लायन्स क्लबची स्थापना ऑगस्टमध्ये झाली. त्यानंतर या क्लबच्या सभासदांसाठी ...

Tourism festival in Ratnagiri

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला पर्यटन महोत्सव

जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता.16 : रत्नागिरी येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा ...

Centenary Ganeshotsav of Pitale family

पितळे कुटुंबीयांचा शतक महोत्सवी गणेशोत्सव साजरा

गुहागर, ता.16 : तालुक्यातील आरे येथील पितळे यांच्या घरी कुटुंबीयांचा शतक महोत्सवी सहा दिवसांचा गौरी - गणपती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हा शतक महोत्सवी सोहळा संपूर्ण पितळे कुटुंबातील सर्व ...

Guhagarkar ready to clean the beach

मानवी साखळीद्वारे सागराला मानवंदना

समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी गुहागरकर सज्ज गुहागर, ता. 16 : जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी (ता. 17 सप्टेंबर) गुहागरकर मानवी साखळी करुन समुद्राला राष्ट्रगिताद्वारे मानवंदना देणार आहेत. त्यानंतर शहरातील विद्यार्थी आणि नागरिक ...

Opposition's strategy on MLA Jadhav

गुहागरमध्ये आ. जाधव यांच्या विरोधकाची रणनिती

गुहागर, ता. 16 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर एकेकाळी गुहागरमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांना आगामी काळात सद्या डोके वर काढणारा शिंदे गट व त्याला भाजपची साथ मिळाल्यास त्यांच्या समोर ...

Best Engineer Award to Mahadik

मोहन महाडिक यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

मंडणगडचे सुपुत्र ; सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरव रत्नागिरी, ता.16 : सार्वजनिक बांधकाम विभागातून अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले मंडणगड गांवचे सुपुत्र मोहन पांडुरंग महाडिक यांना राज्य शासनाचा ...

Result of district level drama competitions

जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर

गुहागर, ता.16 : शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा व विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त ...

Sarpanch will be 'mini MLA'

गावचा सरपंच होणार ” मिनी आमदार”

शासनाने प्रदान केले विशेष अधिकार गुहागर, ता.16 : बदललेल्या नवीन शासन धोरणानुसार थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. शासन निर्णयानुसार या सरपंचांना अधिक अधिकार मिळणार असल्याने तो सरपंच आता मिनी ...

The accused was found within four hours

खोडदे येथील संशयीत पोलीसांच्या ताब्यात

शाळा, मंदिरांची रेखी करत असल्याचा ग्रामस्थांना आला संशय गुहागर, ता.16 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे हद्दीतील पुढची निवातेवाडी येथे अनोळखी व्यक्ती मदतीसाठी लोकांकडून अनाधिकृतपणे पैसे जमवण्याचा बहाणा करून गावाची, शाळेची, ...

Karhade Brahmin Sangh Awards Announced

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी, ता.15 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, अर्ज न मागवता कार्यकारिणीतर्फे माहिती मिळवून या पुरस्कारांची निवड केली ...

Teacher's Day celebrated in Guhagar College

गुहागर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

गुहागर, ता. 15 : श्री. देव  गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. 14 सप्टेबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. Teacher's ...

Anganwadi staff march

प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन

अंगणवाडी कर्मचारी धडकणार रत्नागिरी जिल्हा परिषदेवर गुहागर, ता. 15 : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभा या  संघटनेतर्फे राज्यातील जिल्हा परिषद कार्यालयांवर  मोर्चा काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नियोजन बुधवारी (ता. 14) अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सहामाही सभेत करण्यात आले. ही सभा शृंगारतळी येथे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज  सभागृहात पार पडली. Anganwadi staff march अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेच्या सेविका व कर्मचारी यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी एका सभेचे आयोजन केले जाते. ही सभा बुंधवारी (ता. 14) शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या  छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.  या  सभेला  250 महिला उपस्थित होत्या . सभेच्या सुरवातीला 1 ते 30 सप्टेंबर या  कालावधीत  सुरु असलेल्या पोषण अभियानाबाबत चर्चा झाली.  गुहागर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये  शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ...

Page 192 of 206 1 191 192 193 206