Tag: guhagar news in marathi

Contribution of Hindi Literary Writers

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हिंदी साहित्यकारांचे योगदान

मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अध्ययन मंडळाच्या सदस्या यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 30 : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य देशभक्ती वृद्धिंगत करून त्यांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे तसेच ब्रिटिशांनी भारतीयावर लादलेल्या गुलामीचे ...

Plantation of trees at Sakhari Aagar

साखरी आगर येथे वृक्ष लागवड

गुहागर, ता. 30 : ग्रामपंचायत साखरी आगर मार्फत नुकतेच वृक्ष लागवड करण्यात आली. निसर्गाचा समतोल राखून व पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे. व भौगोलिक पर्यावरण  संतुलित राहण्याकरिता वृक्ष लागवड अतिशय उपयुक्त ...

Bendall's Farewell Ceremony

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या स्मरणिकेचे प्रकाशन

ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल यांचा निरोप समारंभ गुहागर, ता. 30 : पाटपन्हाळे ग्रामपंचायत ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख आहे. या ग्रामपंचायतीचे (Patpanhale Gram Panchayat) स्मरणिकेचे प्रकाशन. व ...

Study of rare plants by students

रत्नागिरी पर्यावरणशास्त्र विभागाची क्षेत्रभेट

कातळावरील दूर्मिळ वनस्पतींचा उपपरिसरातील विद्यार्थ्यांकडून अभ्यास रत्नागिरी, ता. 30 : मुंबई विद्यापीठ चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर पर्यावरणशास्त्र विभागामार्फत कातळ पठारावरील क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी संशोधक ...

Karhade Brahmin Sangh Awards Announced

क्षत्रिय ज्ञाती मराठा संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार

नियोजनासाठी आज शनिवार सायंकाळी ४ वा. बैठक गुहागर, ता. 30 : गुहागर तालुका क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार ...

Widow practice stopped in Palpene

पालपेणे गावात विधवा अनिष्ट प्रथा बंद

गुहागर, ता. 30 : ग्रामपंचायत पालपेणेने समाजात प्रचलित असलेल्या विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सकारात्मक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय दि. 28/07/2022 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.  याबाबत ...

Farmers School at Nigundal

निगुंडळ येथे शेतकरी शाळा संपन्न

शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे आयोजन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील निगुंडळ  येथे 26 जुलै 2022 रोजी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, शेतकरी शाळेचे आयोजन करण्यात आले होते. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यक्रमाअंतर्गत ...

Employment camp at Peve Kharekond

पेवे खरेकोंड येथे स्व. रोजगार शिबीर

पवार उद्यानविद्या महाविद्यालयातर्फे आयोजन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील पेवे खरेकोंड येथे २९ जुलै २०२२ रोजी स्वयंम रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ग्रामीण उद्यानविद्या ...

Colaso's visit to credit institution

खारवी समाज पतसंस्थेला लिओ कोलासो यांची भेट

गुहागर, ता. 29 : खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेचे प्रधान कार्यालय, रत्नागिरी येथे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष श्री. लिओ कोलासो यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कारभाराबाबत प्रशंसा ...

Kunbi Bridegroom Gathering

कुणबी समाजाचा वधू वर मेळावा संपन्न

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा-चेंबूर ट्रॉम्बेचे आयोजित उदय दणदणे, ठाणे गुहागर, ता. 29 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा चेंबूर ट्रॉम्बे संलग्न-कुणबी विवाह सल्लागार मंडळ, आयोजित २४ जुलै ...

ऊर्जा विकास, देशाचा विकास

प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी प्रगतीसाठी लागणाऱ्या मुलभूत बाबी विचारात घेतल्या तर त्यात पाणी सर्वप्रथम स्थानी आहे. औद्योगिक विकासासाठी आपणास पाणी, जागा, मुनष्यबळ यांच्या सोबतच सर्वाधिक आवश्यकता असते ती ...

Relief to Farmer Families

राज्यातील शेतकरी कुटुंबाना दिलासा

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांच्याकडून सरकारचे अभिनंदन गुहागर, ता. 28 : गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय ...

Prabhat Feri at Tavasal School

तवसाळ बाबरवाडी शाळेच्यावतीने जनजागृती

गुहागर, ता. 28 : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तवसाळ बाबरवाडीच्या वतीने शासनाच्या घरोघरी तिरंगा या अभियानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी घोषणा देत नागरिकांना या अभियानाची माहिती दिली. ...

Donation by Chitpawan Mandal

चित्पावन मंडळाकडून देसाई विद्यालयाला देणगी

चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळाकडून दहा हजार रु. रोख रक्कम रत्नागिरी, ता. 28 : मराठा मंदिर संस्था संचालित अ. के. देसाई हायस्कूलला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची ...

रत्नागिरी येथे भव्य मच्छीमार मेळावा

रत्नागिरी येथे भव्य मच्छीमार मेळावा

सागरी मच्छीमार संघटनेच्यावतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर, ता. 28 : शनिवार दि. 23 जुलै रोजी भव्य मच्छीमार मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यकम सागरी मच्छीमार संघटना महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन ...

Ration distribution by Chitpavan Mandal

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे शिधावाटप

रत्नागिरी, ता. 28 : शाळा, संस्थांना शैक्षणिक उठावाअंतर्गत मदत देणाऱ्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने बालगृह, निरीक्षणगृह संस्थेला दहा हजार रुपयांचा जिन्नस नुकताच सुपुर्द केला. Ration distribution by Chitpavan ...

तालुका भंडारी समाजातर्फे गुणगौरव सोहळा

गुहागर भंडारी भवन येथे दि. 31 जुलै सकाळी 11 वाजता गुहागर, ता. 27 :  गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. 31 ...

Umrath School took out Prabhat Feri

उमराठ शाळा न.१ च्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन कमिटी आणि पालक वर्गाच्या सहकार्याने शाळेची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात ...

Govt. Medical College Ratnagiri

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव द्या

मुख्यमंत्री शिंदे, मंत्रीमंडळ बैठकीत तातडीने निर्णय घेऊ मुंबई, दि. 26 : रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Govt. Medical College Ratnagiri उभारण्यात येणार आहे. यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा.  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ ...

Pasaydan State Level Poetry Award

पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहिर

गुहागर, ता. 27 : २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. हा पुरस्कार दर्जेदार गुणवंत व सकस लेखन करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. ...

Page 188 of 193 1 187 188 189 193