Tag: guhagar news in marathi

Selection for State Judo Tournament

नाशिक येथील राज्य जुदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या वतीने दि. 8 ते 10 ऑगस्ट रोजी नाशिक येथे 49 व्या राज्यस्तरीय सिनियर गट जुदो स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ...

Corona vaccination camp at Guhagar

गुहागर येथे कोरोना लसीकरण कॅम्प संपन्न

गुहागर, ता. 08 :  शहरातील देवपाट, खालचापाट, गुरव वाडी, चिंतामणी नगर, बाजारपेठ परिसरातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण / बूस्टर डोसचे आयोजन करण्यात आले होते. हा लसीकरण कॅम्प रंगमंदिर गुहागर देवपाट ...

Prabhat Feri of Karde No-1 School

जनजागृतीसाठी कर्दे शाळेची दुसऱ्यांदा प्रभात फेरी

गुहागर, ता. 08 : जिल्हा परिषद शाळा कर्दे नं- १ शाळेची ६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत गावात दुसऱ्यांदा प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीद्वारे प्रत्येक वाडीत जाऊन ...

Response to cycle rally even in rain

मुसळधार पावसातही सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद

जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन केशव भट, अध्यक्ष, जनजागृती संघ, रत्नागिरीरत्नागिरी, ता. 08 : : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे जनजागृती संघाच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित ...

Legal Awareness Camp in KDB College

KDB महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

गुहागर, ता. 08 :  येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) नूकतेच “कायदेविषयक जनजागृती शिबिर”  संपन्न झाले. हे शिबीर महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर गुहागर ...

Plowing competition

नांगरणी स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

झोंबडीतील घटना, वाद झाल्याने स्पर्धा अर्ध्यावर रद्द गुहागर, ता. 06 : तालुक्यातील झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भात लावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परवानगी घेतलेली ...

Tehsildar's order to grain shopkeepers

शासकीय सेवेतील कुटुंबांना अन्नधान्य योजनेचा लाभ देऊ नका

तहसिलदारांचे रास्तभाव धान्य दुकानदारांना आदेश गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बीएमसी पेन्शन धारक आदी शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या व्यक्ती रेशनकार्डाव्दारे शासकीय अन्नधान्य ...

Lions Club in Guhagar

गुहागरमध्ये आज होणार लायन्स क्लबची स्थापना

शामकांत खातू अध्यक्ष, संतोष वरंडे, सचिव तर सचिन मुसळे खजिनदार गुहागर, ता. 06 : सामाजिक कामात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेची लायन्स क्लब चिपळूणच्या पुढाकाराने गुहागरमध्ये ...

The Fundamentals of Mathematics

लो. टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा

गुहागर, ता.06 : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग (Marathi Language Department, Government of Maharashtra), राज्य मराठी विकास संस्था आणि MAAP EPIC Communication Pvt. Ltd  यांच्या संयुक्त विद्यमाने लो. टिळक अंकनाद ...

Help from Chitpavan Brahmin Mandal

शिर्के हायस्कूलला आर्थिक मदत

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने रत्नागिरी, ता.06 : शहरातील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जुना माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेस शैक्षणिक उठावाअंतर्गत दहा हजार रुपयांची देणगी नुकतीच प्रदान ...

Military school started

सैनिकी शाळांमध्ये शैक्षणिक सत्र सुरू

संरक्षण मंत्रालयाने भागीदारी पद्धतीने 7 नव्या सैनिकी शाळांना मंजुरी नवी दिल्ली, ता.5 : भागीदारी पद्धतीने शंभर नव्या शाळा स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टांअन्वये, पहिल्या टप्प्यात 12 शाळा सुरू करण्यासंदर्भात सैनिक स्कूल ...

Various programs on Revenue Day

गुहागर तहसीलतर्फे महसूल दिनी विविध कार्यक्रम

गुणगौरव सोहळा तसेच शेतकऱ्यांना ७/१२ व दाखल्याचे वाटप गुहागर, ता. 4 : गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल दिनी यशस्वी उद्योजक, समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती, महसुल विभागाचे उत्कृष्ठ कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी ...

Chavan's Election as state member

राज्य सदस्यपदी सत्यप्रकाश चव्हाण यांची निवड

रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पो. पाटील संघाच्या सदस्यपदी गुहागर, ता. 4 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावचे सत्यप्रकाश चव्हाण हे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील आहेत. यांची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस ...

International Conference at Ratnagiri

रत्नागिरीत होणार आंतरराष्ट्रीय परिषद

कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत केंद्रातर्फे रत्नागिरी, ता. 04 : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ...

Lokmanya Tilak Death Anniversary

KDB महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी

गुहागर, ता. 4 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. प्रा. सौ. रश्मी आडेकर यांनी या दोन महनीय ...

Results of the competition announced

वक्तृत्व व रांगोळी स्पर्धाचा निकाल जाहीर

गुहागरमध्ये घरोघरी तिरंगा अभियानांअंतर्गत स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 4 : श्री. देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय येथे घरोघरी तिरंगा अभियानांअंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...

Shinde is the best driver

सर्वोत्कृष्ट वाहन चालक शशिकांत शिंदे

गुहागर, ता. 3 : चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील नांदिवसे गावचे सुपुत्र श्री. शशिकांत विठ्ठलराव शिंदे यांना महसूल दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार एस. पी. ...

Satyanarayan Puja completed at Purnagad

पूर्णगड येथे सत्यनारायण पुजा संपन्न

श्री देव महापुरुष देवस्थान वतीने ; श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी रत्नागिरी, ता.02 : श्री देव महापुरुष देवस्थान पूर्णगडच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी सत्यनारायण पुजा करण्यात आली. यापुजेच्या निमित्ताने विविध ...

आबलोली येथे बॉक्साईड वाहतूक ट्रक कलंडला

आ. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

माजी सभापती सुनील पवार यांचा पुढाकार गुहागर, ता. 02 : गुहागर विधासभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, माजी कॅबिनेट मंत्री श्री. भास्करशेठ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. हे कार्यक्रम ...

Truck Accident at Aabloli

आबलोली येथे बॉक्साईड वाहतूक ट्रक कलंडला

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता.02 :  तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेपासून जवळच असलेल्या अवघड वळणावर बॉक्साईड वाहतूक करणारा मोठा ट्रक सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कलंडला. Truck Accident at Aabloli काताळे येथून ...

Page 187 of 194 1 186 187 188 194