Tag: guhagar news in marathi

Marine Rally at Veldur Nawanagar

वेलदूर नवानगर येथे सागरी रॅलीला ग्रामस्थांचा प्रतिसाद

गुहागर, ता.16 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेच्या वतीने व लोकसहभागातून उस्फूर्तपणे जनजागृती सागरी महा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोकसहभागातून यापूर्वी शाळेची राज्यस्तरीय शिक्षण वारीमध्ये वर्धा, नांदेड, ...

साखरी आगर येथे जागतिक इंधन दिन साजरा

साखरी आगर येथे जागतिक इंधन दिन साजरा

गुहागर, ता.16 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी सभागृहात जागतिक जैव इंधन दिवस (बायो फ्युल डे) उत्साहात साजरा करण्यात आला. एमसीएलचे प्राईम बीडीए आणि श्रमसाफल्य ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी गुहागर व झोलाई ...

Widow practice stopped in Kotaluk

कोतळूक ग्रामसभेत विधवा प्रथा बंदचा ठराव

गुहागर, ता.16 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा रूढी परंपरा प्रथा बंद करून विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा ठराव गुहागर तालुक्यातील ना. गोपाळकृष्ण गोखले जन्मभूमी असलेल्या आदर्श गाव पुरस्कार प्राप्त कोतळूक ...

सुप्रिया वाघधरे वकिली परीक्षा उत्तीर्ण

सुप्रिया वाघधरे वकिली परीक्षा उत्तीर्ण

गुहागर, ता.11 : गुहागर येथील सुप्रिया वाघधरे हिने खडतर परिस्थितीशी सामना करून एलएलबी परिक्षेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सुप्रिया वाघधरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Waghdhare Passed ...

Amritmahotsav of "Gopalkrishna Bhuvan"

गुहागरातील “गोपालकृष्ण भुवन” चा अमृतमहोत्सव

स्वातंत्र्यदिनी लावलेली नक्षिदार फलक आजही अस्तित्वात गुहागर, ता.16 : ब्रिटिशांच्या राजवटीचा अंत झाला आणि नवीन सूर्योदय झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण करून देणारी वास्तू म्हणजे ...

रत्नागिरीतील आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचा निकाल जाहीर

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन, निबंध स्पर्धा रत्नागिरी, ता.13 : कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां घेण्यात आल्या.  यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व इयत्ता ...

International conference at Ratnagiri

धर्म, धर्मशास्त्र व संस्कृतीवर आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरी

कालिदास विश्वविद्यालय व गोगटे महाविद्यालयातर्फे आयोजन रत्नागिरी, ता.13 : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले ...

Freedom fighters of Guhagar

परिचय गुहागरच्या स्वातंत्र्यसैनिकांचा

तालुक्यात झाला मिठाचा सत्याग्रह, आझाद हिंद सेनेतही सहभाग गुहागर तालुक्यातील 16 स्वातंत्र्यसैनिकांपैकी 2 जण हे गुहागर तालुक्यातील मुलनिवासी होते. यापैकी 7 जणांची नोंद शासन दफ्तरी आहे. स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील विविध पुस्तकांमधून अन्य काही स्वातंत्र्य सैनिकांची माहिती समोर आली ...

Goythale felicitated by Minister Samant

आर्या गोयथळे हिचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार

गुहागर, ता.13 : स्कॉलरशिप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी कुमारी आर्या मंदार गोयथळे हिचा ना. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार होणार ...

Raksha Bandhan at Guhagar Police Station

महिला उत्कर्ष समितीने बांधल्या पोलीसांना राख्या

गुहागर, ता.12 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त पोलीसांना राख्या बांधल्या. देशसेवेसाठी आपले कुटुंब व घरापासून दुर राहून कर्तव्य बजावणाऱ्या गुहागर पोलिस कार्यालयातील उपस्थित ...

Research Workshop at Patpanhale College

विद्यार्थ्यांनी संशोधनात सहभाग घ्यावा

प्रा. रुचा खवणेकर ; पाटपन्हाळे महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा गुहागर, ता.12 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवार दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी एकदिवशीय संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

Gift of greetings and replicas to Collectors

जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छापत्र व प्रतिकृती भेट

महर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनीं कडून रत्नागिरी, ता.12 : घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना ...

Rally by Dr. Tatyasaheb Natu College

डॉ.तात्यासाहेब नातू महाविद्यालयाने काढली जनजागृती रॅली

रत्नागिरी, ता.12 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष ते तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या 75 ...

Awareness round at Bhatgaon

भातगाव येथे ‘हर घर झेंडा’ जनजागृती फेरी

गुहागर, ता.11 : गुहागर तालुक्यातील भातगाव केंद्र व काजूर्ली ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने 'हर घर झेंडा' जनजागृती प्रभात फेरी काजूर्ली मानवाडी येथे मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली. मुसळधार पाऊस असूनही ...

Abhyankar school conducted Prabhat Feri

अभ्यंकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

रत्नागिरी, ता.11 :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  रत्नागिरी शहरातील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढली. यामधून नागरिकांना येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरी तिरंगा झेंडा फडकावण्याचे आवाहन ...

History of Tiranga

राष्ट्रध्वजाचा इतिहास

संकलन : मयुरेश पाटणकर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. म्हणून 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून आपण आपला राष्ट्रध्वज फडकविणार आहोत. या निमित्ताने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास उलगडून दाखविणारा हा लेख History of Tiranga ध्वजाचा इतिहास (History of Tiranga) रामायण महाभारतापासून प्रत्येक राजाचा स्वतंत्र ध्वज असायचा. प्रभु रामचंद्राच्या ध्वजाला अरूणध्वज म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या भगवा ध्वजावर सुर्याचे चित्र होते. तर महाभारतात अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता.  अशी गोष्ट आहे की, युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या रथावरील कपिध्वज उतरवला गेला. त्यानंतर त्या रथाचे भस्म झाले. इतिहासकाळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात कीर्तिध्वजाचा वापर होत असते. त्यानंतर सम्राट अशोकाने भगवा ध्वज हा साम्राज्य ध्वज म्हणून वापरला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भगवा ध्वजच आपले निशाण म्हणून वापरला. काही ठिकाणी त्याचा उल्लेख जरी पटका म्हणून किंवा शिवध्वज म्हणून आहे. इथे मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो तो म्हणजे वरील सर्व ध्वजांचा रंग भगवा होता. त्यावर वेगवेगळ्या राजांनी आपली चिन्हे रेखाटली होती. History of Tiranga इंग्रजांच्या आक्रमणाच्या काळात 1857 ला उठाव झाला. या वेळी शिवध्वजाची जागा साक्षी ध्वजाने घेतली.  या ध्वज हिरव्या रंगाचा होता. त्यावर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात भगव्या गोलात कमळ आणि खालच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात भाकरी ही चिन्हे होती.स्वातंत्र्याच्या लढ्याला संपूर्ण देशात एकाच संस्थेमार्फत दिशा मिळावी. म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. या संस्थेमार्फत देशात विविध ठिकाणी जनजागृती मेळावे, सभा, अधिवेशने होऊ लागली. त्याकाळात प्रथमच स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान 1905 मध्ये वंग भंग ही चळवळ सुरु झाली. या चळवळीत क्रियाशील असलेल्या स्वामी विवेकानंदाच्या शिष्या भगिनी निवेदिना यांनी प्रथमच चौरस आकाराचा भगवा ध्वज, या ध्वजाच्या मध्यभागी व्रज स्वरुप चिन्ह आणि वंदे मातरम ही अक्षरे लिहिलेली होती. तसेच ध्वजाच्या चारही बाजुला दिव्यांचे चित्र होते. हा ध्वज फारसा वापरला गेला नाही.1906 मध्ये कलकत्यामध्ये झालेल्या एका जनसभेत आयताकृती हिरवा (सर्वात वर त्यावर 8 पांढरी फुले), पिवळा (मध्यमागी त्यावर वंदे मातरम्अशी अक्षरे) आणि लाल (खालच्या बाजुला त्यावर सूर्य आणि चंद्र) असे तीन रंगांचे पट्टे असलेला एक ध्वज फडकविला गेला. History of Tiranga 22 ऑगस्ट 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचा मेळाव्यात मॅडम कामा (kama)यांनी वर उल्लेख केलेल्या रंगसंगतीमधील फक्त चिन्हांमध्ये थोडासा बदल असलेला ध्वज फडकविला. त्यानंतर गदर पार्टीनेही ही रंगसगती कायम ठेवताना त्यातील सर्व चिन्हे काढून त्या ठिकाणी दोन तलवारी असलेला ध्वज तयार केला होता. होमरुल  चळवळीच्या  काळात  1917  मध्ये  ॲनी बेझंट  (Annie Besant) यांनीही  एक  वेगळा  ध्वज ...

Lecture by actor Sharad Ponkshe

अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

‘फाळणीच्या वेदना’ विषयावर रत्नागिरीत १३ ऑगस्टला व्याख्यान रत्नागिरी, ता. 11 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (दक्षिण रत्नागिरी), सांस्कृतिक वार्तापत्र (पुणे) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या विद्यमाने फाळणीच्या वेदना या विषयावर सावरकरप्रेमी आणि ...

NFPE Organization's Demonstrations

टपाल खाते विभाजनाविरोधात NFPE ची निदर्शने

रत्नागिरी, ता. 11 : गेल्या आठ वर्षांत २६ केंद्रीय सेवांचे खासगीकरण झाले. आता टपाल विभागाचे सहा भागात विभाजन केले जाणार आहेत. अशा धोरणामुळे खासगीकरण व कामगार कपातीचा धोका आहे. याविरोधात नॅशनल ...

Decision to stop widow practice in Talwali

तळवलीत विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत ठराव

गुहागर, ता.11 :  समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला. तळवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच यशोदा सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत ...

Theater workshop in Ratnagiri

रत्नागिरीत खल्वायनतर्फे नाट्य कार्यशाळा

प्रवेश निश्‍चितीसाठी दि. 18 ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा रत्नागिरी, ता.10 : खल्वायन संस्थेमार्फत २१ ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कै. चंद्रशेखर जोशी स्मृतीप्रित्यर्थ नाट्य कार्यशाळा (ओळख नाटकाची) आयोजित ...

Page 186 of 194 1 185 186 187 194