Tag: guhagar news in marathi

Social awareness through song singing in Patpanhale

पाटपन्हाळे महाविद्यालयात गीतागायनातून समाज प्रबोधन

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे (Patpanhale Education Society) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व मराठी संयुक्त ...

Vermicompost demonstration at Asgoli

असगोली येथे गांडूळ खताचे प्रात्यक्षिक

व्याघ्रांबरी समुहाचा आदर्श घेवून गांडूळ खताचे प्रकल्प उभारावेत - केळस्कर गुहागर, ता. 26 : गेली १७ वर्ष बचत समुहाचा गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असलेल्या व्याघ्रांबरी बचत समुहाचं कौतुक करत ...

Guhagar Vijapur highway is still incomplete

गणेशोत्सवात चाकरमान्यांना अपघाताची भिती

गुहागर विजापूर महामार्ग अद्याप अपूर्णावस्थेत ; साईड पट्टीवर चिखलाचे साम्राज्य गुहागर, ता. 26 : गुहागर - विजापूर महामार्गाचे काम सुरु होऊन बराच कालावधी लोटला. तरी अद्याप हे काम अपूर्णच आहे. ...

Talwali Anganwadi building collapsed

तळवली अंगणवाडी इमारत अखेर कलंडली

सुदैवाने भाड्याच्या खोलीत शाळा भरत असल्याने दुर्घटना टळली गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली आगरवाडी अंगणवाडी शाळेची इमारत अखेर कलंडली आहे. काही दिवसांपूर्वी सदर इमारत अत्यंत धोकादायक बनली असल्याचे वृत्त ...

KDB College Principal Sawant No More

KDB महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे निधन

गुहागर, ता. 25 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे (Khare Dhere Bhosle College) प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजता निधन झाले. ते ५२ वर्षाचे ...

Free travel for citizens above 75 years

एसटीच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला दोन महिने मुदतवाढ

सवलत धारकांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करता येणार नोंदणी मुंबई, दि. 25 : एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे.  मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव ...

Exhibition of wild vegetables at Sringaratali

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे रानभाज्यांचे प्रदर्शन

गुहागर, ता. 24  : निरनिराळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये नुकतेच रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. Exhibition of wild ...

Resumption of private travels

शिवसेनेने बंद केलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स पुन्हा सुरू

खाजगी ट्रॅव्हल्सना गुहागर शहरातून अटी, शर्थीनुसार परवानगी गुहागर, ता. 24  : शहरातून वरचापाट रानवी मार्गे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकांची अरेरावी व होणारी वाहतूक कोंडी यावर आलेल्या तक्रारीनंतर गुहागर शहर शिवसेनेने ...

Firefighter training at Shringaratali

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे अग्निशामक प्रशिक्षण

गुहागर, ता. 24  : गुहागर तालक्यातील शृंगारतळी येथील रिगल कॉलेज मध्ये दि. २२ ऑगस्ट रोजी अग्निशामक प्रशिक्षण  घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन अंजनवेल येथील आरजीपीपीएल (RGPPL) कंपनीचे सुरक्षा अधिकारी सागर ...

Konkan Teachers Constituency Election

गुहागरातील 26 ग्रा.पं.च्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

पाच ग्रापंचायतीवर प्रशासक राज ; ग्राम विकास ठप्प गुहागर, ता. 24  : गुहागर तालुक्यातील 63 पैकी पांच ग्रामपंचायतीची मुदत संपून दिड वर्ष उलटून गेले तरी अद्याप तिथे सार्वत्रिक निवडणुका घेण्यात ...

Clean Sea Coast Mission

जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियान

जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचा सहभाग ; सागरी सीमा मंचातर्फे रत्नागिरी, ता. 24  :  कोकणच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर आणि खाडीलगतच्या भागांमध्ये सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Link Aadhaar to Voter Card

मतदार कार्डला आधार लींक करणे आवश्यक

तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे नागरिकांना आवाहन गुहागर, ता. 24  :  राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रत्येक मतदार कार्डला आधारकार्ड लींक करणे आवश्यक आहे. असे आवाहन गुहागरच्या तहसिलदार सौ. प्रतिभा ...

Mundhar first in Smart Village scheme

स्मार्ट ग्राम योजनेत मुंढर प्रथम

गुहागर ता. 23 : तालुक्यातील मुंढर ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम योजनेत गुहागर तालुक्यात अव्वल ठरली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी राबवलेली बॅकिंग सेवा लक्षवेधी ठरली. याशिवाय ग्रामपंचायतीने पुढाकार घेत जीवनज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा, आणि ...

Chhotekhani ceremony at Welamb

वेळंब येथील सरकार मान्य धान्य दुकानाला ५० वर्ष पूर्ण

संस्थेने केला ग्रामस्थांचा गौरव ; छोटेखानी समारंभाचे आयोजन गुहागर, ता. 23 : लोकल कमिटी वेळंब या नावाखाली ५० वर्षापूर्वी सुरु केलेले हे रेशन दुकान आजवर लोकांचे सहकार्य व प्रेम यावर ...

Important hearing in Supreme Court

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग

सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण झाली सुनावणी दिल्ली, ता. 23 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे आता 25 ...

Illegal transportation of bauxite

बॉक्साईटच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करा

माजी आमदार डॉ. विनय नातूंची मागणी गुहागर, ता. 23 : गेले अनेक महिने गुहागर तालुक्यातील काताळे येथून सागरी महामार्गांवर बॉक्साईटच्या अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. पोलीस यंत्रणा व परिवहन अधिकारी ...

Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar

गुहागरात कान नाक घसा तपासणी शिबिर संपन्न

चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 23 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर येथे 22 ऑगस्ट रोजी कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. हे शिबीर परशुराम सभागृह, ...

Agniveer Recruiting Gathering

अहमदनगर येथे अग्निवीर भर्ती मेळावा

23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत ;  68,000 उमेदवारांची नोंदणी पुणे, ता. 22 :  येथील भर्ती कार्यालयाच्या अधिपत्याखाली, अहमदनगर येथील राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या 23 ऑगस्ट पासून ...

Jahoor Bot honored by MKCL

युनिटेक कॉम्प्युटर सेंटरचे प्रा. बोट यांचा MKCL तर्फे गौरव

गुहागर, ता. 21 : एमकेसीएलच्या (MKCL) २२ व्या वर्धापनदिनी शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे प्रा. जहूर बोट यांचा नेहरू सेंटर मुंबई येथे विशेष गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल प्रा. ...

Honoring Senior Citizens in Kotaluk

स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान

अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीचे वतीने आयोजन गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ( १९४७ पूर्वी ) जन्मलेले ...

Page 184 of 194 1 183 184 185 194