Tag: guhagar news in marathi

The sincerity of Sparsh Goythale

पाचवीतील स्पर्श गोयथळेचा प्रामाणिकपणा

गुहागर, ता. 21 : गुहागर खालचापाट येथील इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या कु. स्पर्श योगेश गोयथळे याला खेळताना पैंशांचे पाकीट मिळाले. या मिळालेले पॉकेटमध्ये ५ हजार रुपये होते. ते संबंधित व्यक्तीला ...

OBC got political reservation

वचनपूर्तीबद्दल शिंदे व फडणवीस यांचे अभिनंदन

डॉ विनय नातू, वीस दिवसात मिळवले आरक्षण गुहागर, ता. 21 : राज्यात नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपा – शिवसेना सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळाले आहे. ओबीसी राजकीय ...

The drivers met Samant

चालकांनी घेतली मंत्री सामंत यांची भेट

रत्नागिरी, ता. 21 : एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी नाशिक येथील अस्तित्व मल्टी सर्व्हीसेस या खाजगी कंपनीकडून रत्नागिरी विभागात कार्यरत असणाऱ्या 150 चालकांनी आपल्या विविध समस्या निवारण्यासाठी ...

Skill Development Centers in India

भारतभर कौशल्य विकास केंद्रे

ग्रामीण व आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणार ; राजीव चंद्रशेखर नवी दिल्ली, ता. 21 : येत्या तीन वर्षांत देशातील 18,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)आणि ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट ...

Distribution of bicycles in Kajurli

काजुर्ली ग्रामपंचायतच्या वतीने सायकल वाटप

आबलोली, ता. 21  : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत काजुर्ली यांच्या वतीने १५ वा वित्त आयोग साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातील दुर अंतरावरील वाड्यांतून माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थिनींना सायकलचे मोफत ...

Distribution of educational materials

गुहागर वरचापाट येथे शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर, ता. 21 :  गुहागरचे माजी सभापती स्व. सदानंद आरेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त वरचापाट येथे आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या महिला विभाग प्रमुख सौ. स्वाती कचरेकर यांनी ...

Shiv Sainikinchi Pratigyapatre

ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची प्रतीज्ञापत्रे

गुहागर, ता. 21 : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि पाठिंबा देण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिवसेनेचे आजी - माजी पदाधिकारी, ...

Educational material on behalf of MNS

मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष ...

Seminar by Indian Air Force

भारतीय हवाई दलातर्फे चर्चासत्र

एव्हीओनिक्सच्या स्वदेशीकरणाविषयी चर्चासत्राचे आयोजन पुणे, ता. 20 : भारतीय हवाई दलाने 18 आणि 19 जुलै 2022 रोजी हवाई दलाच्या पुण्यातील बेस रिपेअर डेपो येथे  एव्हीओनिक्स म्हणजे विमानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ...

Rui's second place in shooting competition

आरवलीच्या रुई विचारेची चमकदार कामगिरी

एनसीसी नेमबाजी स्पर्धेत भारतात दुसरा क्रमांक ; कोश्यारी यांची कौतुकाची थाप रत्नागिरी, ता. 20 : चंदीगड येथे ६ जुलै रोजी एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत रत्नागिरी ...

Sudesh Jadhav in Marathi serial

गुहागरचा सुदेश जाधव सोनी मराठीवर झळकणार

जिवाची होतिया काहिली ; १८ जुलै पासून रात्रौ. ०७.३० वाजता गुहागर, ता. 20 : तालुक्यातील त्रिशूळसाखरी गावातील सुपुत्र सुदेश (बापू) जनार्दन जाधव हा सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतिया काहीली' या ...

महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात

अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सीबीएसई निकालानंतरच पुणे, ता. 20 : गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रवेश अर्जाचा ...

गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi,

राज्य सभेतील कामकाजाचा 57 टक्के वेळ वाया

सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत नवी दिल्ली, ता. 19 : राज्यसभेचे सभापती म्हणून हे माझे १४ वे आणि अखेरचे सत्र (अधिवेशन) असून पाच वर्षांमध्ये मला खूप शिकायला मिळाले. गेल्या १३ ...

Excellent performance by Maharashtra

उत्कृष्ट कामगिरीच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा झेंडा

गौरवण्यात आलेल्या ४० खाणींमध्ये महाराष्ट्रातील ६ खाणींचा समावेश नागपूर, ता. 19 : देशातील प्रगत राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्राने स्टार्टअप, खनिकर्म पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यासाठी केंद्र सरकारचे ...

Tax Notice to RGPPL Company

RGPPL कंपनीला सव्वाचार कोटीची कर नोटीस

अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींची कारवाई गुहागर, ता. 19 :  तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाला (RGPPL Company) येथील अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींनी एकूण ४ कोटी २५ ...

Welcome to BCA college students

रत्नागिरी बीसीए कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचे स्वागत

महर्षी कर्वे हे महाराष्ट्रातील पहिले बीसीए कॉलेज - मंदार सावंतदेसाई रत्नागिरी, ता. 19 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचे जल्लोषात ...

गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi,

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रत्नागिरी, ता. 19 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा सत्कार ...

The Students made a resolution

आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी केले संकल्प

रत्नागिरी, ता. 17 : भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी संकल्प दिनानिमित्त विविध संकल्प केले आहेत. सकाळी लवकर उठणे, देवाला, वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, सूर्यमंत्राचे ...

Aggressive posture of BJP

गुहागर आगार कारभाराविरोधात BJP चा आक्रमक पवित्रा

आगार व्यवस्थापक कांबळे व वाहतुक नियंत्रक पवार यांना सुनावले खडे बोल गुहागर, ता. 17 :  गुहागर एसटी आगाराकडुन नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन पुर्वीप्रमाणे नियमीत एसटी फेऱ्या सुरू झाल्या नाहीत. ...

BJP meeting at Chiplun

चिपळूण येथे भाजपाची बैठक संपन्न

रायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर, ता. 16 : रायगड लोकसभा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.महेश मोहिते, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश ...

Page 165 of 168 1 164 165 166 168