रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या इमारतीचे भूमिपूजन
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एक परिपूर्ण संकुल ठरेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी, ता. 17 : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्याचे ...