Tag: guhagar news in marathi

Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar

गुहागरात कान नाक घसा तपासणी शिबिर संपन्न

चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 23 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर येथे 22 ऑगस्ट रोजी कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. हे शिबीर परशुराम सभागृह, ...

Agniveer Recruiting Gathering

अहमदनगर येथे अग्निवीर भर्ती मेळावा

23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत ;  68,000 उमेदवारांची नोंदणी पुणे, ता. 22 :  येथील भर्ती कार्यालयाच्या अधिपत्याखाली, अहमदनगर येथील राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या 23 ऑगस्ट पासून ...

Jahoor Bot honored by MKCL

युनिटेक कॉम्प्युटर सेंटरचे प्रा. बोट यांचा MKCL तर्फे गौरव

गुहागर, ता. 21 : एमकेसीएलच्या (MKCL) २२ व्या वर्धापनदिनी शृंगारतळी येथील युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे प्रा. जहूर बोट यांचा नेहरू सेंटर मुंबई येथे विशेष गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल प्रा. ...

Honoring Senior Citizens in Kotaluk

स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान

अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीचे वतीने आयोजन गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ( १९४७ पूर्वी ) जन्मलेले ...

Murder at Chikhali

शिवी दिली म्हणून मित्राचा केला खून

चिखलीतील घटना, आरोपीने दिली कबुली गुहागर, ता. 21 : आईवरुन शिवी दिली म्हणून डोक्यात कुऱ्हाड मारुन सुनील आग्रेने मित्र अनंत तानु मांडवकर याचा शनिवारी सायंकाळी खून केला. रविवारी सकाळी चिखली ...

Ayurvedic Medical Camp in Guhagar

गुहागरात कान नाक घसा तपासणी शिबिर

चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 21 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या माध्यमातून चौथा श्रावण सोमवार  दि. 22/08/22 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.  ...

Indian warships on maritime missions

भारतीय युद्धनौका गोवा ते म़ॉरिशसच्या सागरी मोहिमेवर

मुंबई, ता.21 : आयएनएस मांडवीचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर संजय पांडा यांनी गोवा ते मॉरिशसमधल्या लुईस बंदरापर्यंतच्या नौकानयन मोहिमेचा ध्वज दाखवून प्रारंभ केला. ही मोहीम नौदल नौकानयन जहाज (आयएनअसव्ही) तारिणीतील सहा अधिकाऱ्यांच्या ...

Pre-Surgery Checkup Camp in Hedvi

हेदवीमध्ये शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर

भारतीय जनता पार्टी गुहागरतर्फे आयोजन गुहागर, ता. 21 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका आणि वालावलकर रूग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.20 ऑगस्टला हेदवीमध्ये शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर झाले. या ...

First place of Guhagar High School

समूह नृत्य स्पर्धेत गुहागर हायस्कूलचा प्रथम क्रमांक

गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गुहागर पंचायत समिती मार्फत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील माध्यमिक गटात प्रथम क्रमांक श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, ...

Dahi Handi in Aagashe Vidyamandir

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दहीहंडीचा जल्लोष

रत्नागिरी, ता. 21 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात गुरुवारी सकाळी बालगोविंदांनी दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा केला. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवाचा ...

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे ऑनलाइन प्रबोधन संपन्न

गुहागर, ता.19 : थोर साहित्यसम्राट, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, उपेक्षितांचे जीवन आपल्या लेखणीतून मांडणारे थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र ...

Incentive Grant to Baliraja

बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान

डॉ.विनय नातूनी केले शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन गुहागर, ता.19 : गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ...

‘स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ व्याख्यान संपन्न

‘स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ व्याख्यान संपन्न

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) “आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, रांगोळीस्पर्धा, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीतगायन, भित्तीपत्रक, “भारतीय ...

Workshop conducted in KDB college

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

गुहागर, ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhere-Bhosle College) वेबसाईट समिती अंतर्गत एकदिवसीय प्रशासकीय प्रशिक्षण कार्यशाळा ही महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनसाठी दिनांक १३/०८/२०२२ रोजी सकाळी ९:०० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित ...

स्वराज्य भूमी कोकण यात्रा यशस्वी

स्वराज्य भूमी कोकण यात्रा यशस्वी

संजय यादवराव, समृद्ध कोकण प्रदेश संघटना गुहागर, ता.19 :  विद्यार्थी, युवक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे समाधी व रायगड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या समाधी जवळ स्वराज्य भूमी ...

Special felicitated by Gra. Patpanhale

ग्रा. प. पाटपन्हाळेने केला विशेष मान्यवरांचा सत्कार

गुहागर, ता.19 : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय तालुक्याचे नावलौकिक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक, शिक्षक, सेवानिवृत्त, उद्योजक यांच्या गुणगौरव विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्रीछत्रपती शिवाजी ...

धर्म परिषदेत बीजभाषण

धर्म ही संकल्पना भारतात केंद्रस्थानी; डॉ. कला आचार्य रत्नागिरी, ता.18  : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृती आणि केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक ...

Gold Medal to Anuj Salvi

एम क्यूबस ओपन स्पर्धेत अनुज साळवी याला गोल्ड मेडल

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता.18 : तालुक्यातील खोडदे, आबलोली गावचा सूपूत्र आणि नवोदय विद्यालय राजापूर येथील विद्यार्थी कु. अनुज संदेश साळवी याने गोल्ड मेडल पटकावले आहे. तो इयत्ता सातवी मध्ये ...

Lions Club hoisted the flag

कन्हैया प्ले स्कुलमध्ये स्वातंत्र दिन साजरा

लायन्स क्लबला ध्वजारोहणाचा मान गुहागर, ता.18 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या कन्हैया प्ले स्कुलमध्ये अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. गुहागर लायन्स क्लबचे अध्यक्ष शामकांत ...

Alankar Vikhare is felicitated

गोयथळे-मोरे मंडळीच्या वतीने अलंकार विखारे यांचा सत्कार

गुहागर, ता.18 : शहरातील खालचापाट येथील गोयथळे - मोरे मंडळीच्या वतीने नुकतेच अलंकार विखारे यांनी बीएसएल एल एल बी परीक्षेत  यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार ...

Page 144 of 154 1 143 144 145 154