किनारपट्टी संरक्षण निधीतून गुहागरला वगळले
उर्वरित सागरी तालुक्यांना ७०३ कोटींचा निधी; कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना गुहागर, ता. 29 : अरबी समुद्रात वारंवार घोंगावणाऱ्या चक्रीवादळांच्या तडाख्यापासून कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण योजना आखली आहे. ...
