पाटपन्हाळे केंद्रशाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली भेट
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पाटपन्हाळे जि.प. केंद्र मराठी शाळा नं.१ ला गुहागरचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दीपक जावरे यांनी ...