रत्नागिरीत वीर सावरकरांना अभिवादन
रत्नागिरी, ता. 29 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना त्यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी अभिवादन केले. ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातील सावरकर स्मारकात वीर सावरकरांच्या प्रतिमेला ...