मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध
मंत्री नितेश राणे मुंबई, ता. 28 : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, ...